सुरुची वाडा लोकसभा निवडणुकीचे केंद्रस्थान? इच्छुक उमेदवार आमदार शिवेंद्रराजेंच्या भेटीला
सातारा: लोकसभेच्या जागेवरून राज्यभर महायुतीतील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश असून अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघावर दावा करत…
विदर्भात गारांचा अक्षरश: सडा पडला, बळीराजाचं लाखोंचं नुकसान; शेतकऱ्याच्या पदरी निराशा
चंद्रपूर : उन्हाळा म्हटलं की चंद्रपूरातील लाही लाही करणारं उन डोळ्यासमोर येतं. मात्र, मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे गारवा निर्माण झाला. मात्र, वादळी वाऱ्यासह झालेल्या…
अफवांवर विश्वास ठेवू नये!माढा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटलेला नाही; Whatsapp स्टेटसवरून रामराजेंचा खुलासा
सातारा : माढा लोकसभा मतदारसंघातील नेत्यांची मुंबईतील सागर बंगल्यावर बैठक झाली. यासंदर्भात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या Whatsappवर स्टेटस ठेवून खुलासा केला आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी इतर…
नेत्यांची हुजोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचं पोलीस संरक्षण काढलं, अमितेशकुमारांच्या आदेशानंतर कारवाई
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आली आहे. नेत्यांची हुजोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरवण्यात आलेली पोलीस सुरक्षा पुणे पोलीस आयुक्तांनी काढून घेतली आहे. या पैकी एकूण ३५० सुरक्षा रक्षक…
दिलीप मोहितेंची तलवार म्यान, आढळराव पाटील यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्या मात्र अद्याप काही मतदारसंघात उमेदवार निश्चित झालेले नाही. यामधील एक आहे शिरूर लोकसभा मतदारसंघ. शिरूरच्या जागेवरून महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू होता. मात्र…
महाराष्ट्र शासनाचे १०, १३, १४ व १५ वर्षे मुदतीचे प्रत्येकी ३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
१० वर्षे मुदतीचे ३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र शासनाच्या १० वर्षे मुदतीच्या ३ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री २१ मार्च २०२४ रोजी अटी आणि…
निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम
मुंबई, दि. १९ : केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने आयोगाने निर्देशित केले आहे. आयोगाच्या…
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करा
मुंबई, दि. १९ : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व चारही मतदारसंघांत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व विभागांनी कृती आराखडा तयार करून त्याची समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे…
ब्रेस्ट प्रांत आणि महाराष्ट्र यांच्यात सहकार्य करार करण्यास बेलारुस उत्सुक – अलियाक्सांद्र मात्सुकोऊ
मुंबई, दि. १९ : बेलारूस भारतासोबत व्यापार, व्यवसाय, पर्यटन आणि सांस्कृतिक संबंध वाढवण्यास उत्सुक आहे. या दृष्टीने बेलारुसमधील ब्रेस्ट प्रांत महाराष्ट्राशी ‘भगिनी राज्य’ सहकार्य करार करण्यास प्रयत्नशील असल्याची माहिती मुंबईतील…
‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सह संचालक डॉ. विवेक पाखमोडे यांची मुलाखत
मुंबई, दि. १९: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सह संचालक डॉ. विवेक पाखमोडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. जगभरात तोंडाचे…