• Fri. Jul 3rd, 2026

    Month: March 2024

    • Home
    • Ramdas Athawale Car Accident : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला अपघात

    Ramdas Athawale Car Accident : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला अपघात

    सातारा : रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. त्यांच्या वाहनाला कंटेनरने धडक दिल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने आठवले…

    लोकसभा निवडणुकीवरच पक्षाचं आणि तुमचं अस्तित्व, मुख्यमंत्र्यांची आमदार खासदारांना वॉर्निंग

    मुंबई : लोकसभा निवडणूक ही विधानसभेची नांदी आहे. यावरच पक्षाचे आणि तुमचे अस्तित्व राहणार आहे, अशी ताकीद देत त्यादृष्टीने कामाला लागा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या सर्व आमदार,…

    Uddhav Thackeray Kolhapur: मी शाहू महाराजांना वचन दिले आहे की…; उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरात केली मोठी घोषणा

    कोल्हापूर: ठाकरे कुटुंबीय आणि शाहू महाराज यांचे ऋणानुबंध अतूट आहेत. महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. त्यांच्या प्रचाराला तर मी येणारच आहे. शिवाय विजयी…

    शिंगाड्याच्या शेवमुळे १० कर्मचाऱ्यांना विषबाधा, ३ महिलांची प्रकृती गंभीर, अतिदक्षता विभागात उपचार

    अविनाश महालक्ष्मेनागपूर: महाशिवरात्रीला उपवासाच्या पदार्थामुळे शंभराहून अधिक जणांना विषबाधा झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता गुरुवारी मिहानमधील एका फार्मा कंपनीतील १० कर्मचाऱ्यांना शिंगाड्याच्या पीठापासून केलेली शेव खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल…

    खासदारांच्या भेटीनंतर शिंदेंनी शक्कल लढवली, ‘त्यांची’ तिकीटे कट होता होता राहिली!

    कोल्हापूर : भाजपकडून काही जागांवर हक्क सांगत तर काही मतदारसंघात विद्यमान खासदारांच्या विरोधात जनमत असल्याचे कारण पुढे करत शिंदे गटाच्या काही खासदारांचे तिकीट कापण्याचा प्रयत्न सुरू होता; मात्र, असे केल्यास…

    मॅनहोलवरील सायरनची योजना गुंडाळली, यंत्रणेच्या मर्यादा उघड; नेमकं कारण काय?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील मॅनहोलवरील झाकणचोरी आणि मॅनहोलमधून पाणी ओसंडून वाहण्यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी, मॅनहोलवर सायरन वाजवून इशारा देणारी यंत्रणा १४ ठिकाणी बसवण्यात आली होती. गेल्या तीन…

    बड्या नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या, पण शब्द कुणीच देईना, शेवटी शांतीगिरी महाराज मनसेच्या दारात!

    शुभम बोडके, नाशिक : मनसेकडून महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना राज्यातील तीन जागांचा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यात नाशिक लोकसभेच्या जागेचाही समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजकारणात…

    उद्धव ठाकरेंनी भर सभेत जाहीर केली उमेदवारी; काँग्रेसचा दावा असलेल्या सांगलीतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी

    सांगली: महाविकास आघाडीकडून अद्याप जागवाटपाचे सूत्र अद्याप जाहीर झाले नसताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघावर काँग्रेस पक्ष…

    ऐन निवडणुकीत पुणे पोलिसांचा दणका, सावकार नानासाहेब गायकवाडसह टोळीविरुद्ध मोक्का

    पुणे : पुण्यातील कुख्यात सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याच्या टोळीविरुद्ध तिसऱ्यांदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. मध्यंतरी फरार असणारा क्रूरकर्मा नानासाहेब गायकवाड याच्यावर पुणे व पिंपरी…

    फडणवीस म्हणजे घरफोड्या, सेना-राष्ट्रवादी फोडली, आता ‘कचरा’ गोळा करतायेत : उद्धव ठाकरे

    सांगली : उद्धव ठाकरे जर एवढा फालतू माणूस असेल तर माझा पक्ष का फोडलात? माझा पक्ष का चोरलात? माझ्याविरोधात अख्खी भाजप उभी केली. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी तोडली, अजून काही ‘कचरा’…

    You missed