मद्यधुंद कारचालकाने कुटुंबाला चिरडलं; दोन लेकींसह आई-वडिलांचा मृत्यू
अमरावती : होळीच्या सणासाठी रंग, पिचकारी खरेदी करून गावाकडे दुचाकीवरून परत जाणाऱ्या कुटुंबाला भरधाव मद्यधुंद कारचालकाने चिरडले. या भीषण अपघातात दोन मुलींसह पती-पत्नी अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. मेळघाटच्या धारणी…
लोकसभेला मराठा समाज ताकद दाखवणार; मनोज जरांगे पाटलांनी संपूर्ण प्लान सांगितला
जालना: लोकसभा निवडणुकीत मराठा समाज प्रत्येक मतदारसंघात शेकडो उमेदवार देणार असल्याच्या चर्चा झाल्या. अनेक ठिकाणी सकल मराठा समाज कामाला लागला. त्यामुळे मतदान बॅलेट पेपर होणार का, असा प्रश्नही निर्माण झाला.…
आमचा प्रारब्ध संपला, आता कुणाचा प्रारब्ध सुरू करायचा ते तिघे मिळून ठरवू : धनंजय मुंडे
बीड : आमचा प्रारब्ध होता तो आज संपला आहे. आमचे कुटुंब एकत्र आले आहे. आता कोणाचा प्रारब्ध सुरू करायचा, ते आम्ही तिघे मिळून ठरवू, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते, मंत्री धनंजय…
भाजपचे सोलापूरमध्ये धक्कातंत्र, दोन ठिकाणी विद्यमान खासदार कायम
सोलापूर : भाजपने महाराष्ट्रातील लोकसभेसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये राम सातपुते यांना सोलापुरातून भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्याता आली आहे. यासोबत महाराष्ट्रातील आणखी दोन उमेदवारांची नावे भाजपने…
नाना पटोले लढत नसल्याने डॉ. फुके यांचीही माघार, भाजपकडून आपली दावेदारी मागे; म्हणाले…
Bhandara-Gondia Constituency: डॉ. फुके यांनी सांगितले की, भंडारा – गोंदिया लोकसभा मतदार संघातून भाजपाच्या वतीने मी निवडणूक लढावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यापूर्वी मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आव्हान…
चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी, वडेट्टीवारांचे प्रयत्न कमी पडले
चंद्रपूर : बहुचर्चित चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची लेक शिवानी वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू…
रावेरचा विकास झालाय का? रक्षा खडसेंनी काम केलंय का? वहिनीबद्दल प्रश्न, नणंदबाई गडबडल्या
पुणे : रावेर मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांनी काय विकास केला, असा प्रश्न नणंद रोहिणी खडसे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना रोहिणी खडसेंची तारांबळ उडाली. मतदारसंघात काय विकास…
काँग्रेसला धक्का, आमदार पारवे यांची पक्षाला सोडचिठ्ठी, शिंदेसेनेकडून लोकसभा लढणार?
जितेंद्र खापरे, नागपूर : उमरेड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. शिवसेना त्यांना रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता आहे.…
नागपूरने काँग्रेसला १३ वेळा खासदार निवडून दिले, जनता लोकशाही वाचवणाऱ्या पक्षासोबत
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. काँग्रेसने गडकरींच्या विरोधात नागपूर पश्चिमचे आमदार, काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी…
अनेक महिने भाजपला शिव्या पण निवडणुकीआधी त्यांच्याच ओव्या गायल्या, जानकरांची पलटी!
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपच्या धोरणांवर जोरदार टीका करणारे, भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना लक्ष्य करून महाविकास आघाडीशी बोलणी करत असलेले रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अचानक पलटी मारली आहे. आगामी…