Bhandara-Gondia Constituency: डॉ. फुके यांनी सांगितले की, भंडारा – गोंदिया लोकसभा मतदार संघातून भाजपाच्या वतीने मी निवडणूक लढावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यापूर्वी मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आव्हान दिले होते.
नाना पटोले लढत नसल्याने डॉ. फुके यांचीही माघार, भाजपकडून आपली दावेदारी मागे; म्हणाले…
