जिल्ह्यात आदर्श आचारसंहिताचे काटेकोर पालन; विविध माध्यमातून कार्यवाही सुरु
जळगाव दि. 27 (जिमाका) :- जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता संदर्भात प्रशासनाने विविध माध्यमातून कार्यवाही सुरू केली असून त्यात शस्त्र जप्ती,रोख रक्कम, दारू, ड्रग्ज, मौल्यवान धातू याबाबतची…
नांदेड जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र पत्र भरायला सुरूवात; उमेदवारांना ४ एप्रिलपर्यत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत
नांदेड दि. २७ :- नांदेड लोकसभा मतदार संघामध्ये उद्या दिनांक २८ मार्चपासून नाम निर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहे. २८ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. छाननी…
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला निवडणूक पुर्वतयारीचा आढावा
छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्या त्या विषयाच्या अनुषंगाने आज जिल्हा नियोजन…
प्रतिबंधात्मक कारवाई महसूल-पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे राबवावी-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका):- लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. तथापि, ही कारवाई करतांना महसूल आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त जबाबदारी आहे, असे…
इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध
मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या…
रामटेकच्या जागेवरून संजय राऊतांनी काँग्रेसला फटकारले, कोल्हापूर आणि हातकणंगलेची करून दिली आठवण
Sanjay Raut on MVA Seat Sharing । मुंबई : कोणत्याही जागांवर चर्चा करण्यावर मर्यादा असतात. आता विविध ठिकाणावर चर्चा सुरू होत्या आता उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या सर्व चर्चा आमच्या दृष्टीने…
नाशिक महायुतीतील उमेदवारीचा वाद चिघळला, शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना
शुभम बोडके, नाशिकः नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे यांच्या सेनेनंतर आता शिंदे यांची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन पक्षात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. नाशिकच्या जागेवरून…
एक एक मत महत्त्वाचं, प्रतिष्ठेची लढत, बहिणीला पाडायचा प्लॅन, अजितदादांची पैलवानांसोबत चर्चा
Ajit Pawar and Aappa Akhade News: एक वर्षापूर्वी पै.आप्पा आखाडे यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला होता. वसंत मोरे यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी असताना वसंत मोरे…
भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रूपवते नाराज, बंडखोरी करणार असल्याची चर्चा
मोबीन खान, शिर्डी: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली असून राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार जाहीर झाले आहे. त्यातच आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पहिली यादी…
राजकारण: औरंगाबादेत MIM चं यंदा काय होणार, खैरे लोकसभेत जाणार? महायुतीचा उमेदवार कोण?
छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) लोकसभा मतदारसंघात ‘मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन’ने (एमआयएम) शिरकाव केला. या पार्श्वभूमीवर, यंदा होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि ‘एमआयएम’…