• Sat. Nov 30th, 2024

    Month: March 2024

    • Home
    • दादांची वाट न पाहता सुनेत्रा पवारांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर केली, म्हणाल्या मी स्वप्नात…

    दादांची वाट न पाहता सुनेत्रा पवारांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर केली, म्हणाल्या मी स्वप्नात…

    पुणे : पुण्यातील बारामती लोकसभा मतदार संघामधून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात नेमका कोणता उमेदवार असणार याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या…

    सुनील केदार यांचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले- पुढल्या वेळेस जर मी बाहेर आलो तर मग…

    नागपूर: माझ्यावर सातत्याने हल्ले होत आहेत. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मला गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढच्या वेळेस सुनील केदारवर वार कराल तर मला फाशी द्यायची असाच सोडायचा नाही. पुढल्या वेळेस जर मी…

    भरधाव कारची बाईकला धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू; गावकऱ्यांचे डोळे पाणावले

    नांदेड : खरेदीसाठी दुचाकीवरून नांदेडच्या दिशेने निघालेल्या एका दाम्पत्यावर नियतीने घात केला. दुचाकीला पाठीमागून आलेल्या कारने धडक दिल्याने दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल मंगळवारी दुपारी नांदेड…

    मोठी बातमी : नवनीत राणा यांना भाजपकडून अमरावतीतून उमेदवारी

    मुंबई : नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून येणे अद्याप बाकी असतानाच त्यांना भाजपने अमरावतीतून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या…

    शरद पवारांचा सांगावा घेऊन ‘शिवरत्न’वर, कोल्हे म्हणाले चर्चा ‘सकारात्मक’, नाराज मोहिते पाटलांच्या हाती तुतारी?

    सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातुन रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने अकलूज येथील मोहिते-पाटील परिवार प्रचंड नाराज झाला आहे. मोहिते पाटील परिवाराने सोलापूरसह सातारा जिल्ह्यातील समर्थकांना बोलावून ‘शिवरत्न’वर बैठक घेतली. माढा…

    नागपूर हादरलं! भरदिवसा मित्राची निर्घृण हत्या, नेमकं काय घडलं?

    Nagpur News: नागपुरात तरुणाने वादातून मित्राची हत्या केली आहे. लिखीत उर्फ लकी आडे असं मृत तरुणाचं नाव आहे. तर सागर घोष असं आरोपीचं नाव आहे.

    भाजपने त्यांचं काम केलं, आम्ही आमचं करू, राणांचा प्रचार करणार नाही, बच्चू कडू संतापले

    मुंबई : स्वकीयांचा आणि मित्रपक्षांचा विरोध झुगारून भारतीय जनता पक्षाने अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने राणा यांचे विरोधक संतप्त झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ यांनी…

    वंचित स्वतंत्र लढल्यास महाविकास आणि महायुतीला फटका बसणार – धनंजय महाडिक

    कोल्हापूर : गत लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने आपली निर्णायक ताकद दाखवून दिली आहे. वंचित बहुजन आघाडीला अदखलपात्र करता येणार नाही. यामुळेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला…

    विद्यार्थिनींची पाण्यासाठी पायपीट, भर उन्हात करावी लागतेय वणवण; मुलींच्या शिक्षणाचा खेळखंडोबा

    म. टा. वृत्तसेवा, जव्हार : जव्हार तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागांतील विद्यार्थिनींसाठी गोरठण गावात सुसज्ज इमारत बांधून निवासी शिक्षणाची सोय करण्यात आली. मात्र, येथे पाण्याची सुविधा नसल्याने या विद्यार्थिनींना भर…

    स्वत:च्या मुलासह पाच जणांची हत्या, आरोपीला फाशी, उच्च न्यायालयाला निकाल

    नागपूर: एकाच रात्रीत पाच जणांची हत्या करून त्यांचे आयुष्य संपविणाऱ्या विवेक गुलाबराव पालटकर (४१) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.…

    You missed