• Sat. Nov 30th, 2024

    Month: March 2024

    • Home
    • ‘लोकसभा निवडणूक २०२४’ सीमावर्ती जिल्हा समन्वय बैठक

    ‘लोकसभा निवडणूक २०२४’ सीमावर्ती जिल्हा समन्वय बैठक

    छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- लोकसभा निवडणूक कालावधीत सर्व संलग्नित सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये संयुक्त नाकाबंदी करुन आचारसंहिता, कायदा सुव्यवस्थे संदर्भात कडक अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात येईल असे सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या…

    रावेर लोकसभा: राष्ट्रवादीचा अद्याप उमेदवार ठरेना; दर आठवड्याला नवीन नावे येत आहेत समोर

    जळगाव: महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात पार पडणार आहे ज्यात चौथ्या टप्प्यात रावेर मध्ये मतदान होणार आहे. भाजपाला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) सक्षम उमेदवाराचा शोध घेत आहे.…

    कृपाल तुमानेंचं तिकीट कापलं, काँग्रेसमधून आलेल्या पारवे यांना संधी, शिंदेंचे ८ उमेदवार जाहीर

    मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकसभा निवडणुकीकरिता ८ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे. रामटेक वगळता इतर सात विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरमधून संजय…

    मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये येत्या २९ ते ३१ मार्च रोजी सुरू राहणार

    मुंबई, दि. 28 : मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी 29 ते 31 मार्च 2024 या कालावधीत चालू ठेवण्यात येणार आहेत, असे मुंबई विभाग नोंदणी उपमहानिरीक्षक राजू…

    ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘लोकसभा निवडणूक-२०२४’निमित्त विशेष मुलाखत

    मुंबई दि. 28 : निवडणुकीमध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक वाहिन्या, समाज माध्यमे तसेच ती माध्यमे वापरणाऱ्या सर्वांनी जबाबदारीने ती हाताळावीत आणि आदर्श आचारसंहितेचे काटेकारेपणे पालन करावे, असे…

    ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणालीबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आणि स्टेट बँकेदरम्यान करारनामा

    पुणे, दि. २८: राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक निधीची ऑनलाईन पद्धतीने हाताळणी, तसेच सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता, गतिमानता, अचूकता आणण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने विकसित केलेल्या ‘ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणाली’ संदर्भांत…

    बच्चू कडू दिसताच महिलांचा घेराव, भाऊंचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन; नेमकं काय घडलं?

    अकोला : अकोला जिल्ह्यात पाणीटंचाई प्रश्नावर महिला आक्रमक होताना दिसत आहे. अकोल्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडू दिसताच महिलांनी त्यांना घेराव घातला. अकोल्यातल्या ग्राम पाळोदी गावात एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी बच्चू…

    कोल्हापूर आणि हातकणंगलेमधून संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंच्या नावावर शिक्कामोर्तब

    कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे लोकसभा मतदारसंघ असलेल्या हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबत महायूतीत रस्सीखेच निर्माण झाली होती. या दोन्ही जागेवर भाजपने दावा ठोकला होता. मात्र काल मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

    ‘शिंदेंच्या कामाने भारावलो, मोदींइतकेच ते स्वच्छ प्रतिमेचे’, गोविंदा यांचा शिवसेनेत प्रवेश…

    मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा अहुजा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश करून राजकारणातील कारकीर्दीचा दुसऱ्यांदा श्रीगणेशा केला. मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे. गेल्या…

    शाहूराजेंना मंडलिक टक्कर देणार, माने-शेट्टी पुन्हा सामना, CM शिंदेंच्या बैठकीत निर्णय

    कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे लोकसभा मतदारसंघ असलेल्या हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीमधून दोन्ही विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काल मध्यरात्री अडीचच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ…

    You missed