शरद पवारांची खेळी, इच्छुक नेत्यांचा एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास, नाराजी दूर करण्याचा नामी उपाय!
सातारा : साताऱ्यातील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर चक्क स्वतः शरद पवार यांनी साताऱ्याला हेलिकॉप्टर पाठवून इच्छुकांसह आमदार बाळासाहेब पाटलांना मुंबईला बोलावले आहे. या हेलिकॉप्टरमधून राष्ट्रवादीचे बडे चार नेते मुंबईला रवाना झाले.…
मावळमध्ये मीच महायुतीचा उमेदवार असणार, पण ‘त्या’ प्रश्नावर श्रीरंग बारणेंचं मौन
मावळ (पुणे): लोकसभा निवडणुकांमुळे सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमधील लोकसभेच्या जागावाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. तरी, उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मावळचा उमेदवार भर…
कमीत कमी आठ जागा हव्या, राष्ट्रवादी आक्रमक, अजितदादा पुढच्या बोलणीकरिता दिल्लीला जाणार!
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. मात्र दोन्ही बाजूंचा जागा वाटपाचा तिढा काही सुटताना दिसत नाही. यामध्ये महायुतीच्या जागा वाटपाचं गणित आणखीनच किचकट झाल्याचं पाहायला…
सोन्याचा दर प्रति तोळा ६४ हजार ६५० रुपयांवर, ऐन लगीनसराईत ग्राहकांना टेन्शन
निलेश पाटील, जळगाव: अमेरिकेतील बँकिंग क्षेत्र अस्थिर झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या भावात वाढ झालीये. गेल्या ४८ तासात सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव…
आचारसंहिता लागू द्या, मोठा राजकीय भूकंप होणार; नाना पटोले म्हणाले, आमच्याकडे संपूर्ण व्यवस्था तयार
धुळे: राहुल गांधींची न्याय यात्रा महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यातून सुरू होत असून धुळ्यामार्गे ही यात्रा जाणार आहे. या यात्रेच्या स्वागतासाठी धुळे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे…
Baramati Constituency: बारामती मतदारसंघातून आली मोठी बातमी; शरद पवार आणि गेम चेंजर नेता एकत्र
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची तयारी आता अंतिम टप्यात आली असून जागा वाटपाचा तिढा देखील सुटत आला आहे. राज्यात सर्वात लक्षावेधी लढत असणाऱ्या बारामती लोकसभा मतदार संघात देखील लढत…
धंगेकरांचं नाव जवळपास निश्चित,अशातच आबांचं नानांना पत्र, सभा घेऊन पुण्यातला उमेदवार ठरवा!
पुणे : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी आहेत. जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. पुण्यात देखील काँग्रेसचा उमेदवार अजून ठरत नाही. आमदार रवींद्र धंगेकर, काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मोहन जोशी,…
महायुतीत बिघाडी होणार? ठाण्यात भाजपची तयारी सुरू, विनय सहस्रबुद्धेचं प्लॅनिंग
नवी मुंबई: ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. हा मतदारसंघ आमचा पूर्वीपासून होता, या मतदारसंघात अनेकांनी भाजपचे प्रतिनिधित्व केले आहे, त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा एकदा आम्हाला मिळावा अशी सर्व…
उद्या अजितदादांची गाडी पुसायला कमी करणार नाही… आढळरावांवर बोचरी टीका
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यामध्ये पक्ष फुटल्याने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मोठी सहानुभूती आहे. सहानुभूती आहे म्हणून हवेत राहून चालणार नाही. तर मतांच्या रुपाने ती मिळविण्यासाठी लोकापर्यंत…
आईने बहिणीला विहिरीत ढकललं, घाबरुन त्याने हात सोडवला अन् मग भयंकर घडलं, चंद्रपूर सुन्न
चंद्रपूर: मुला-मुलीला घेऊन आईने विहीर गाठली. मुलाला शंका आली. त्याने आईचा हात झटकून तिथून पळ काढला. त्यानंतर मुलीला घेऊन आईने विहिरीत उडी घेतली. या घटनेत माय-लेकीचा मृत्यू झाला. ही घटना…