…तर घरी बसणं पसंत करेन, आढळरावांच्या संभाव्य प्रवेशावर दादांचा आमदार भडकला!
पुणे : गेल्या काही दिवसांपासून शिरूर लोकसभेतून सलग तीनदा लोकसभेवर जाणारे शिवाजीराव आढळराव पाटील चांगलेच चर्चेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्षपद दिल्याने त्यांचा शिरूर लोकसभेचा…
कॉलेज सुरु असताना अचानक मधमाशांचा हल्ला, ५०हून अधिक विद्यार्थी जखमी
सातारा : साताऱ्यामधील रामनगर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज परिसरात आज दुपारच्या सुमारास मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात ५०हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. यामुळे तात्काळ कॉलेज प्रशासनाने कॉलेज परिसर पूर्णपणे मोकळा…
रात्रंदिवस आम्ही शेतात राबलो, अवकाळी पावसाने सारं हिरावलं, कर्ज कसं फेडणार?
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील ग्रामीण भागात सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानकपणे झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले. यात तालुक्यातील…
कुणाला किती जागा? कोण कुठे लढणार? बैठकीनंतर राऊतांनी काय काय सांगितलं?
मुंबई : “आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या संदर्भाने महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत वंचितसह जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला असून चारही पक्षाच्या प्रमुखांच्या अखेरच्या बैठकीनंतर त्याची घोषणा केली…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा ते कळंब रेल्वेगाडीचा शुभारंभ, लोकार्पण
यवतमाळ,दि.२८ : वर्धा – यवतमाळ – नांदेड या रेल्वे मार्गावरील वर्धा ते कळंब या रेल्वे गाडीचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी वर्धा ते कळंब दरम्यान धावणाऱ्या विशेष…
बाळानं श्वास घेतला पण आरोग्य यंत्रणेच्या अनास्थेमुळे क्षणात पोरकं; मातेच्या मृत्यूनं हळहळ
नंदुरबार: राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावितांच्या नंदुरबार जिल्ह्यात दुर्गम-अतिदुर्गम भागात आरोग्य यंत्रणेच्या अनास्थेचे बळी गेल्याच्या घटना नवीन नाहीत. एका बाजूला गतिमान शासनाचा दावा केला जात असला तरी रुग्णवाहिका नादुरुस्त…
कॅन्सरचा पुन्हा उद्भव रोखणारे औषध विकसित; उपचारात मोठे यश १०० रुपयांत होणार उपलब्ध
मुंबई: मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट या कॅन्सरवरील उपचार व संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या संशोधन संस्थेने कॅन्सरवरील उपचारांच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण संशोधन सादर केले आहे. कॅन्सरचा पुन्हा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे औषध…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सभेस अलोट जनसागर
यवतमाळ,दि.२८ : यवतमाळ जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण व लाभ वितरण कार्यक्रमासाठी आलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेला अभूतपूर्व जनसागर लोटला होता. या सभेला जिल्हाभरातील बचत गटाच्या महिलांची उपस्थिती सर्वांचे…
विविध प्रकल्प व योजनांतून देशाच्या भविष्याची पायाभरणी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
यवतमाळ, दि. 28 : विविध योजना व प्रकल्पांद्वारे गेल्या 10 वर्षात देशाच्या विकासाचा नवा पाया रचण्यात आला. देशाचा प्रत्येक कानाकोपरा विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यासाठी गरीब, युवक, शेतकरी व…
शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे शासनाचे निर्देश
मुंबई, दि. 28 : राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतची दक्षता सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांनी घेण्याचे…