• Tue. Jul 7th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • एकनाथ शिंदे यांचं चालणं बोलणं वागणं ठाकरे गट रोखू शकत नाही, भरत गोगावले यांचं वक्तव्य

    एकनाथ शिंदे यांचं चालणं बोलणं वागणं ठाकरे गट रोखू शकत नाही, भरत गोगावले यांचं वक्तव्य

    कोल्हापूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं चालणं बोलणं वागणं हे उबाठावाले रोखू शकत नाहीत. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची नियत आणि नीतिमत्ता साफ आहे, तोपर्यत उबाठावाले येऊ द्या, अन्यथा आडवा येऊ द्या. या सर्वांना…

    निवडणुकीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाची जय्यत तयारी; आदित्य ठाकरे येणार एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्यात

    ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे आणि कल्याण या दोन्ही लोकसभेवर ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लक्ष केंद्रित केले असून उद्या, रविवारी सायंकाळी ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे…

    ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’चे पुण्यात २४ फेब्रुवारीपासून आयोजन

    मुंबई दि. १७ : संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन कारणाऱ्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी…

    सुषमा अंधारेंवर शिवसेना-मनसेच्या महिलांकडूनच चप्पल फेक, पूर्वी देवतांचा अपमान केल्याचा आरोप

    Ahmednagar Sushma Andhare: अहमदनगरमध्ये सुषमा अंधारेंवर चपला फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अंधारे मातृतीर्थ ते शिवतीर्थ यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात आल्या होत्या.

    मोदींच्या ‘त्या’ भेटीनंतर उद्धव ठाकरेंना आला होता घाम, CM शिंदेंनी सांगितला तो किस्सा

    कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील शिवसेनेच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा किस्सा सांगितला. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांना कसा घाम आला होता आणि त्यांच्यासोबत…

    झोपेतच बायकोच्या मृत्यूचा बनाव, पोलिसांनी अंत्ययात्रा रोखली; ‘त्या’ एका फोनमुळे प्रकरणाचा उलगडा

    यवतमाळ : रात्री झोपेतच पत्नीचा मृत्यू झाला, अशी माहिती नातलगांसह शेजाऱ्या – पाजाऱ्यांना पतीने दिली. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी सारेच नातलग, मित्र परिवार जमला. त्यातून गुरुवारी दुपारी २.३० वाजता अंत्ययात्रेचीही तयारी झाली.…

    विद्यापीठाने वंचित महिलांपर्यंत उच्च शिक्षणाच्या संधी पोहोचवाव्यात – राज्यपाल रमेश बैस

    मुंबई दि. १७ : स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी देशात असलेला महिला साक्षरतेचा दर ९ टक्क्यांवरून आज ७७ टक्क्यांवर आला असला तरी देखील उच्च शिक्षण प्रवाहात महिलांचे, आणि विशेषतः आदिवासी क्षेत्रातील महिलांचे प्रमाण…

    सामाजिक न्याय विभागांतर्गतच्या महामंडळांना केंद्र सरकारचा  ३०५ कोटींचा निधी मंजूर

    मुंबई, ‍‍दि.१७ : राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ या महामंडळाना केंद्र सरकारच्या…

    ना व्हीलचेअर, ना बॅग ट्रॉली!, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गैससोयींवर उपाय सापडेना

    म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : वाढत्या गर्दीमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीलचेअर, बॅग ट्रॉली उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. एका ज्येष्ठ नागरिकांला व्हीलचेअर उपलब्ध करून न दिल्याने…

    सर्वसामान्यांना वेळेत आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून द्या – मंत्री छगन भुजबळ

    नाशिक, दि. १७ (जिमाका): सर्वसामान्य नागरिकांना वेळेत आवश्यक त्या सर्व आरोग्य सेवा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत. कोणतीही गरजू व्यक्ती औषधोपचारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना अन्न, नागरी…

    You missed