मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली एक्झिटमध्ये मोठा बदल
नवी मुंबई : मुंबईच्या दिशेला येणाऱ्या मार्गीकेवर नवीन टनेल झाला असल्याने मार्गात बदल करण्यात आले आहेत. घाट उतरताना पुर्वी खोपोलीतून एक्झिट घेण्यासाठी डाव्या बाजूने उतरावे लागत होते. तर मुंबईला येण्यासाठी…
निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी, एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल
मुंबई : कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले असून यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या…
बारामतीत तो प्रोटोकॉल पाळला जातो की नाही, हाच प्रश्न- सुप्रिया सुळे
बारामती: बारामतीत २ मार्चला होणाऱ्या नमो महारोजगार मेळावा आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अद्याप मला निमंत्रण मिळालेले नसल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी सांगितले. त्या बारामतीत पत्रकारांशी बोलत होत्या. बारामतीत हे कार्यक्रम…
विदर्भातील बसेस मोदींच्या सभेसाठी, जनतेचे प्रचंड हाल, सरकारी तिजोरीतून खर्च : नाना पटोले
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्यांसह अनेकांना बसमध्ये जबरदस्तीने भरून सभेला घेऊन गेले. विदर्भ मराठवाड्यातील बस मोदींच्या…
शेवंतीच्या झाडाला लागूनच अफूची शेती; पोलिसांची थेट शेतात कारवाई, दोघांना अटक
पुणे: जिल्ह्यात अफूची शेती केल्याचे अनेक प्रकार दिवसेंदिवस घडताना आपल्याला पाहायला मिळतं आहेत. त्यात पुरंदर तालुक्यातील कोडीत बुद्रुक येथील मलाईवस्ती परिसरात अफूची शेती केल्याची घटना समोर आली आहे. १० किलो…
गर्दी जमवण्यासाठी गौतमी पाटीलचा कार्यक्रम, कपिल पाटलांवर सुषमा अंधारेंचं टीकास्त्र
शहापूर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या भिवंडी लोकसभा मतदारसंघात आल्या होत्या. त्यांनी मंगळवारीही भाषण करत खासदार कपिल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच भाजप आणि…
लहान भावाला भेटायला जाताना काळाची झडप, सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू; पंचक्रोशीत हळहळ
अमरावती : दोन दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या सैन्यातील जवानाच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने जवानाचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मित्र गंभीररीत्या जखमी असल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी १ वाजताच्या दरम्यान…
आमची २७ जागांवर ताकद, मनोज जरांगेंना जालन्यातून उमेदवारी द्या, वंचितच्या प्रस्तावात काय काय?
मुंबई : कोणत्याही पक्षासोबत आघाडी नसताना वंचित बहुजन आघाडीने पाच वर्षांपासून ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण ताकदीने तयारी केली होती तसेच ज्या जागा जिंकण्याची खात्री होती, त्या लोकसभा मतदारसंघांची यादी आज…
एसटी रिव्हर्स घेताना सफाई करणाऱ्या महिलेला चिरडलं, नातेवाईकांचा घटनास्थळी राडा
नवी मुंबई : उरण एसटी डेपोत काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सफाई करणाऱ्या महिलेला मागे येणाऱ्या बसने चिरडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कालिंदा शरणागत (वय ५२)…
कंत्राटी वीज कर्मचारी संपावर, बैठक निष्फळ; ५ मार्चपासून ‘बेमुदत कामबंद’ची हाक
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : कंत्राटी वीज कामगारांच्या संयुक्त कृती समितीने कामगारांच्या मागण्यांसाठी बुधवारपासून दोन दिवस, तर ५ मार्चपासून ‘बेमुदत कामबंद’ची हाक दिली आहे. कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत कामगार संघटना व तिन्ही…