तुमच्या अंगावरील गुलाल १५ दिवस निघाला नसता : मनोज जरांगे
जालना : मनोज जरांगे यांनी राज्य सरकारकडे शांततेत आंदोलन करुन देखील दाखल झालेले गुन्हे मागं घेण्याची मागणी केली. अंतरवाली सराटीमधील महिलांना गोळ्या लागल्या होत्या. त्यांची संख्या साडेतीनशेच्या आसपास होती. त्या…
साहित्य मेळा अनुभवा, अन् ‘शॉर्ट्स’ बनवा; ‘मटा’च्या अधिकृत युट्यूब चॅनलवर झळकण्याची मुंबईकरांना संधी
मुंबई : ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या माध्यमातून होणाऱ्या ‘मायमराठी… उत्सव मराठीचा’ या महोत्सवांतर्गत रंगणाऱ्या विविधांगी कार्यक्रमांचा अनुभव घ्यायला येताय ना? चला तर मग… तुम्ही तर या अनोख्या मेळ्याचा अनुभव घ्यालच; पण तुमच्या…
चंदीगडचं प्रकरण शंभर टक्के बेकायदेशीर, सुप्रीम कोर्टानं त्यावर ताशेरे ओढले : शरद पवार
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमध्ये आज त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, चंदीगड महापौर निवडणूक प्रकरण, राष्ट्रवादी…
Nashik News: बांधकाम परवानग्या ठप्प, नगररचनातील BPMS सॉफ्टवेअर बंद, ‘महाआयटी’कडे पालिकेची धाव
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शहरातील बांधकाम परवानग्यांसाठीचे अर्ज आटले असतानाच, आता नगररचना विभागातील बीपीएमएस हे सॉफ्टवेअरचे कामकाज पाच दिवसांपासून अचानक ठप्प पडले. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून बांधकाम परवानग्यांचेही…
Weather Update: परत एकदा पावसाचा अंदाज, फेब्रुवारीच्या अखेरीस पाऊस बरसणार, थंडीही वाढणार
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: यंदा हिवाळ्यात थंडीपेक्षा पावसाच्या दिवसांमध्ये वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला पावसाची हजेरी लागल्यानंतर आता महिना अखेरीस परत एकदा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यंदा थंडी फारशी…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
All the Best! बारावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, राज्यभरातून १५ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आज, बुधवारपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेला मुंबई विभागातून ३ लाख ५१ हजार…
नाशिककरांनो लक्ष द्या! ‘या’ भागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद, कोणत्या परिसराला फटका? वाचा लिस्ट
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ आणि १०, तसेच नाशिक पश्चिममधील ७ आणि १२ अशा चार प्रभागांमध्ये शुक्रवारी (दि. २३) सकाळी नऊपासून पाणीपुरवठा बंद राहणार…
Maratha Reservation: मराठे काय आहेत, हे दाखवून देऊ! आरक्षणाबाबत सकल मराठा समाजात नाराजी
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : मराठा आरक्षणाबाबत बोलावलेल्या विशेष अधिवेशनात आमदारांना बोलू दिले नाही. त्यामुळे आमदारांनी, विरोधकांनी उठाव करायला हवा होता. दुर्दैवाने तसे झाले नाही. मराठा आरक्षणाच्या बाजूने न…
न्यायालयात न टिकणारे आरक्षण दिले, मराठा समाजाच्या तोंडाला सरकारने पुन्हा पाने पुसली : विजय वडेट्टीवार
मुंबई : महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण दिले. हे आरक्षण न्यायालयात टिकणारे नाही. त्यामुळे फसव्या सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक…