छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न राजे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २१ : छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न राजे होते. त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच शासन काम करत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कुर्ला पश्चिम…
श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा कलावंत हरपला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमीन सयानी यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. २१ : ज्येष्ठ रेडीओ निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाने आपल्या आवाजाने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्यकरणारा कलावंत हरपला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस आपल्या…
पोलिस भरतीची तयारी करणारी तरुणी क्लासला गैरहजर, टेरेसवरील बाथरुममध्ये सापडली, पण…
सोलापूर: वाळूजच्या बजाजनगर येथील एका अकॅडमीमध्ये पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. लीना श्रीराम पाटील (वय १९, रा.…
शरद पवार यांच्या सूचनेनुसार काम करू, युगेंद्र पवार यांची घोषणा, अजितदादांना धक्का
बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या पक्ष कार्यालयाला भेट दिली. आगामी लोकसभा…
शरद पवारांनी जिथे पाडलं, त्याच मतदारसंघातून लोकसभेवर जाण्यास उत्सुक; जानकरांनी दंड थोपटले
सोलापूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे माढा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढणार आहेत. शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यात गोपनीय चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.…
पाणीटंचाई, ते काय असतं? मुंबईत लाखो लिटर पाण्याची नासाडी, महापालिकेकडून दररोज ६१७ किमी रस्त्यांची धुलाई
मुंबई : मुंबईतील वाढलेल्या प्रदूषणानंतर नोव्हेंबर २०२३ पासून मुंबई महापालिकेने दररोज रस्ते धुण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार पाण्याचा वापर होऊ लागला. सध्या रस्ते धुण्यासाठी दररोज १५ लाख लिटर पाण्याचा वापर…
मुंबई बंदरावरचे अतिक्रमण रोखणार ‘रक्षक’, प्राधिकरणाच्या भूखंडावरील प्रत्येक यार्डासाठी नेमणूक
मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणाची जमीन मुंबईभर पसरली आहे. त्यातील अनेक जमिनींवर अतिक्रमण झाले आहे. मात्र यापुढे अतिक्रमण होऊ नये यासाठी प्राधिकरणाने तयारी केली आहे. याअंतर्गत भूखंड, जमिनींसह प्राधिकरणाच्या विविध…
ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाने रेडिओच्या इतिहासातील सुवर्णअध्याय संपला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. 21 :- “रेडिओच्या आवाजाचा अनभिषिक्त सम्राट, ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाने भारतीय रेडिओच्या सांगीतिक इतिहासातील सोनेरी अध्याय संपला आहे. रेडिओ हेच माहिती व मनोरंजनाचे एकमेव साधन होते…
पालिका शाळांत विद्यार्थीसंख्येत वाढ, ‘हायटेक’ शाळांमुळे पालकांत विश्वास, काय सांगते आकडेवारी?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढली आहे. वर्षभरात एक हजार ९६४ विद्यार्थी वाढले असून, विद्यार्थ्यांच्या गळतीचेही प्रमाण घटले आहे. महापालिकेच्या ‘हायटेक’…
ना भाजप, ना राष्ट्रवादी; जळगाव लोकसभेत ठाकरे विरुद्ध शिंदे लढतीचे संकेत, उमेदवार कोण?
जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघ युतीमध्ये भाजप तर महाआघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. मात्र, मागील काळात शिवसेना व राष्ट्रवादीतील बंडामुळे अनेक समीकरणे…