राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा दीक्षान्त सोहळा संपन्न
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 23 वा वार्षिक दीक्षान्त समारोह राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते डिजिटल माध्यमातून विद्यापीठाच्या…
छत्रपती संभाजीनगरकरांना मोठा दिलासा; घाटीची ओपीडी रोज दोनदा, औषधी-साहित्य खरेदीवरही अंकुश
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : घाटीतील स्वच्छता तसेच औषधांच्या पातळीवर अनेक सुधारणा होत असतानाच, व्यापक रुग्णसेवेसाठी आणि ग्रामीण रुग्णांचा विचार करुन आता घाटी रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) हा…
राज्यपाल रमेश बैस यांची माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. 23 :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. प्रिन्सिपल मनोहर जोशी हे महाराष्ट्र…
मंत्रालयात संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन – महासंवाद
मुंबई, दि. 23 :- थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त, मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी कदम पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे…
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. २३:- विकासाचा ध्यास घेतलेले शांत, संयमी नेतृत्व म्हणून आमदार राजेंद्र पाटणी सदैव स्मरणात राहतील. त्यांचे अकाली निधन दुःखद असल्याची भावना व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार पाटणी…
मुळशी पॅटर्न फेम पिट्याचा आग्रह, उदयनराजेंनी कॉलर उडवली, वाढदिवस सोहळ्यात तरुणांचा जल्लोष
सातारा : उदयनराजे अन् हटके स्टाईल हे एक समीकरणच आहे. उदयनराजेंच्या हटके स्टाईलने राज्यासह देशभरात त्यांचे अनेक चाहते पसरले आहेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रासह आबाल वृद्धांना उदयनराजे आपलेसे…
मी वाघाची शिकार केली, त्याचा दात काढून गळ्यात घातला! एकनाथ शिंदेचा आमदार पुन्हा वादात
बुलढाणा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारानं धक्कादायक कबुली दिली आहे. ८० च्या दशकात आपण वाघाची शिकार केली होती. त्याचा दात मी गळ्यात घालतो, असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.…
मनोहर जोशींनी स्वत:च्या लग्नात दिलेला हुंडा, नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या किस्सा
मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तींयामध्ये मनोहर जोशी यांचा समावेश…
राजकारण, समाजकारणातील सर्वांचे ‘सर’, सुसंस्कृत, व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. २३ :- शिक्षणातील ‘सर’ ते लोकसभा अध्यक्ष म्हणून ‘स्पीकर सर’ अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ…