• Thu. Jul 2nd, 2026

    Month: February 2024

    • Home
    • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऊसतोड कामगारांच्या वारसदारांना धनादेशाचे वाटप

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऊसतोड कामगारांच्या वारसदारांना धनादेशाचे वाटप

    पुणे, दि.२४: लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्यावतीने जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या दोन ऊसतोड कामगारांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार…

    चोपडा येथील नूतन प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

    जळगाव दि. 23 ( जिमाका ) महसूल यंत्रणा गतिमान यंत्रणा म्हणून ओळखली जाते. आता चोपडा येथे अत्याधुनिक अशी प्रशासकीय इमारत बांधल्यामुळे कामाला गती येईल. नव्या इमारतीत नवी कार्यसंस्कृती रुजवा असे…

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने ‘महासंस्कृती महोत्सव २०२४’चे उद्घाटन

    सोलापूर, दिनांक 23(जिमाका):- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी 36 जिल्ह्यात महासंस्कृतिक महोत्सव आयोजित केलेला आहे. यासाठी आवश्यक असलेला सर्व निधी स्थानिक जिल्हा प्रशासनाला…

    संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

    ठाणे, दि.24(जिमाका) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळसिंग राजपूत, नायब…

    शिंदेंच्या शिवसेनेतील दोन खासदारांचे पत्ते कट होण्याचे संकेत, सकाळच्या दहा हेडलाईन्स

    १. धैर्यशील माने, थांबता का बघा; सदाभाऊ खोत यांचं जाहीर आवाहन; बावनकुळे म्हणाले, फडणवीसांचाही तुम्हालाच पाठिंबा, इथे वाचा सविस्तर बातमी २. शिवसेनेच्या जागेवर भाजपचा दावा, वरिष्ठ मंत्र्यांकडूनही मागणीचे समर्थन, नाशिक…

    नाशिकरोड रेल्वेस्थानक आता कारवाहतुकीचे हब; वाहतूक उद्योगांना बूस्ट, देशभरात कारचा पुरवठा

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यातून देशातील विविध राज्यांत कार वाहतुकीला कंपन्यांची मोठी पसंती मिळाली आहे. गेल्या दोन वर्षांत नाशिकरोड रेल्वेस्थानकातून तब्बल ४९ हजार ८४८ कार देशभरातील वेगवेगळ्या…

    शिक्षकांवरील ओझे कमी, मुंबईत निवडणुकीच्या कामातून सूट देण्याचा निर्णय, संपूर्ण राज्यात आदेश लागू करण्याची मागणी

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ऐन परीक्षाकाळात निवडणुकीच्या कामाचे ओझे पेलणाऱ्या मुंबईतील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. निवडणुकीसंदर्भातील ‘बीएलओ’च्या कामातून या शिक्षकांची मुक्तता करण्याचा निर्णय राज्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी…

    क्षयाकडून ‘अक्षय’ आरोग्याकडे वाटचाल, पूर्ण उपचारांमुळे नाशिक जिल्ह्यात ९४ टक्के रुग्णांची टीबीवर मात

    नाशिक : क्षयरोगाचा कायमस्वरूपी क्षय केव्हा होणार, हा प्रश्न अनुत्तरीत असला तरी क्षयरोगावर नियमित व पूर्ण उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण निश्चितच वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात उपचारांद्वारे क्षयमुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही ९४…

    खालच्या पातळीवरील टीकेला संयमाने उत्तर द्या, उगाच त्यांना सहानुभूती नको; अजितदादांनी कान टोचले

    छत्रपती संभाजीनगर : पुण्यात चार हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले. त्याचे धागेदोरे पंजाब, दिल्लीपर्यंत सापडले आहेत. पुण्याचा पालकमंत्री असल्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांना सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. या घटनेत पोलिस खात्याचे…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    You missed