• Mon. Mar 9th, 2026
    शिंदेंच्या शिवसेनेतील दोन खासदारांचे पत्ते कट होण्याचे संकेत, सकाळच्या दहा हेडलाईन्स

    १. धैर्यशील माने, थांबता का बघा; सदाभाऊ खोत यांचं जाहीर आवाहन; बावनकुळे म्हणाले, फडणवीसांचाही तुम्हालाच पाठिंबा, इथे वाचा सविस्तर बातमी

    २. शिवसेनेच्या जागेवर भाजपचा दावा, वरिष्ठ मंत्र्यांकडूनही मागणीचे समर्थन, नाशिक लोकसभा कोण लढविणार? इथे वाचा सविस्तर बातमी

    ३. चिन्ह मिळालं, पण लोकसभेत उपयोग होणार नाही? शिंदे कोंडीत, भाजपच्या प्रस्तावानं वेगळीच अडचण, इथे वाचा सविस्तर बातमी

    ४. खालच्या पातळीवरील टीकेला संयमाने उत्तर द्या, उगाच त्यांना सहानुभूती नको; अजितदादांनी कान टोचले, इथे वाचा सविस्तर बातमी

    ५. पुण्यामध्ये पुन्हा थंडीचा कडाका, अचानक गारठा वाढला, राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद, इथे वाचा सविस्तर बातमी

    ६. पुण्याला निघालेल्या बसची सिमेंट टँकरला धडक, बस २५ फूट खाली कोसळली, दोघांचा मृत्यू, इथे वाचा सविस्तर बातमी

    ७. चर्चा करताना वाद, डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसून प्राणघातक हल्ला, पंचवटीच्या रुग्णालयात भयंकर घडलं, इथे वाचा सविस्तर बातमी

    ८. मुंबईहून फ्लाईट मिस, कारनं लग्नाला पोहोचला; दाऊदच्या भावजीची गोळीबारात हत्या, आरोपी फरार, इथे वाचा सविस्तर बातमी

    ९. NPS खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी, नॅशनल पेन्शन योजनेच्या नियमात बदल; अवश्य जाणून घ्या, इथे वाचा सविस्तर बातमी
    १०. पेटीएम पेमेंट्स बँकेबाबत आरबीआयची नवीन मार्गदर्शक तत्त्वे, यूपीआय वापरकर्त्यांना मिळेल दिलासा, इथे वाचा सविस्तर बातमी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed