• Thu. Sep 17th, 2026

संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

ByMH LIVE NEWS

Feb 24, 2024
संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

ठाणे, दि.24(जिमाका) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळसिंग राजपूत, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांनीही संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *