अडचणीच्या काळात अजित पवारांना भक्कम साथ; शिलेदारांच्या मतदारसंघांवर दादांकडून कोटींची बरसात
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरवातीपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत ठाम राहिलेल्या आमदारांना अजितदादांनी निधीरूपी मदत करायला सुरवात केली आहे. आम्ही विकासासाठी अजितदादांसोबत गेलो, असे हे आमदार सांगत असताना…
छत्रपती संभाजीनगर पाणी योजनेचे काम २८ किलोमीटरपर्यंत, जॅकवेलचे खोदकामदेखील संपले
छत्रपती संभाजीनगर : शहरासाठीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीचे काम २८ किलोमीटरपर्यंत झाले आहे. जायकवाडी धरणातील जॅकवेलचे खोदकाम देखील पूर्ण झाले असून, त्याचे आरसीसी काम सुरू केले जाणार आहे.महाराष्ट्र…
शिक्षक भरती उमेदवारांना मोठा दिलासा, काही तक्रार व शंका असल्यास ‘या’ संकेतस्थळाची होणार मदत
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरात जवळपास ११ हजार शिक्षकांची भरती केली जाणार असून, २५ जानेवारीला मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या शिक्षकांची गुणवत्ता जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेबाबत…
अजय बारस्कर यांना स्वत:च्या गावातच विरोध, गावकऱ्यांचा मनोज जरांगे यांना पाठिंबा, एकमताने ठराव
अहमदनगर : मराठा अरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांचे एकेकाळचे सहकारी अजय बारस्कर महाराज यांनी अलीकडेच जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेत त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर जरांगे यांच्याकडूनही बारस्कर यांच्यावर पलटवार…
सोलापूर-कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात, पती-पत्नीचा जागीच मृत्य, अन्…
सोलापूर: सोलापूर-कोल्हापूर महामार्गावर मंगळवेढा तालुक्यातील आंधळगावजवळ झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात वाहन चालक, दोन लहान बालके गंभीर जखमी झाले आहेत. सचिन कुंभार (वय २५) आणि…
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची झीज, उपाययोजनांबाबत अहवाल सादर करण्याचे कोर्टाचे आदेश
कोल्हापूर: गेल्या अनेक वर्षांपासून अंबाबाईच्या मूर्तीवर पुरातत्व खात्याकडून वज्रलेप व रासायनिक प्रक्रिया करून मूर्ती संवर्धन करण्याचे काम सुरू आहे. मात्र ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होत असून मूर्तीची अवस्था अत्यंत नाजूक…
मराठवाड्यात काँग्रेसला आणखी एक खिंडार, बसवराज पाटील भाजपच्या वाटेवर
Congress News : काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाची राजकीय फील्डिंग, अजितदादा गटाला धक्का, सिन्नर बाजार समितीत आमदार कोकाटेंना झटका
सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार माणिकराव कोकाटे यांना धक्का बसला. सभापतिपदी वाजे गटाचे शशिकांत गाडे विराजमान झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या वाजे यांनी लावलेल्या राजकीय फिल्डिंगमुळे अजित…
राज्यात आणखी चार पुस्तकांची गावे १ मेपर्यंत प्रत्यक्षात, पुस्तक निवडीसाठी समितीचे काम सुरु
मुंबई : महाराष्ट्रातील भिलार या पुस्तकाच्या गावानंतर इतर महसुली विभागांत पुस्तकांची गावे प्रत्यक्षात येण्याची घोषणा झाल्यानंतर दीर्घ काळ हा प्रकल्प रखडला. मात्र या प्रकल्पाला आता वेग आला असून १ मेपर्यंत…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
आणखी दोन दिवस ‘ताप’; मुंबईचा पारा ३७ अंशांपार, जाणून घ्या वेदर अपडेट मुंबईत सकाळी थंडी जाणवली, त्यानंतर जसा दिवस पुढे सरकरत गेला पाराही वाढत गेला. मुंबईच्या तापमानाने ३७ अंश सेल्सियस…