• Sun. Sep 13th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

आणखी दोन दिवस ‘ताप’; मुंबईचा पारा ३७ अंशांपार, जाणून घ्या वेदर अपडेट

मुंबईत सकाळी थंडी जाणवली, त्यानंतर जसा दिवस पुढे सरकरत गेला पाराही वाढत गेला. मुंबईच्या तापमानाने ३७ अंश सेल्सियस गाठलं आणि मुंबईकरांना वातावरण बदलाचा त्रास सहन करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed