विशेष लेख : गर्भवती व बालकांच्या सुदृढतेसाठी “वात्सल्य”
गरोदर मातेच्या आरेाग्याची काळजी घेतली, तर येणारे बाळ सुदृढ, निरोगी जन्माला येते. गरोदरपणाचा काळ हा खऱ्या अर्थाने मातेच्या आयुष्यातील काळजीचा काळ असतो. पुढे निरोगी, सशक्त बाळाला जन्म देण्याचे मोठे आव्हान…
काटोल तालुक्यातील विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
नागपूर, दि. 7 : पाणंद रस्त्यांच्या दुरुस्तीची शेतकऱ्यांची सर्वात जास्त मागणी असते. यासाठी 70 कोटी रुपयांचा निधी यंदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या तीन वर्षात जिल्ह्यातील सर्व पाणंद रस्त्यांची…
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ
मुंबई, दि.७ : विकसित राष्ट्राच्या उभारणीमध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची असून विकसित भारताच्या संकल्पनेत युवकांना योगदान देता यावे, त्यांचा सक्रिय सहभाग वाढवा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत@२०४७: Voice of…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनानंतर निवासी डॉक्टरांचा प्रस्तावित संप मागे
मुंबई, दि. ७ :- राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.…
शरद पवार नावाचा ८४ वर्षांचा योद्धा, हाच आमचा पक्ष आणि चिन्ह, जयंत पाटलांची भावनिक साद
अहमदनगर : गेल्या दीड वर्षांत दोन मोठे पक्ष फोडण्याचे काम या राज्यात घडले आहे. सरकारी यंत्रणांना हाताशी धरून राजकीय पक्षांवर दरोडे घालण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयाने आपला…
सासवड EVM मशीन चोरी प्रकरण; DYSP आणि तहसीलदाराचं जागेवर निलंबन; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
पुणे : सासवड तहसीलदार कार्यालयातून EVM मशीन चोरीला गेल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली होती. घटनास्थळी जिल्हाधिकारी आणि अन्य महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देत पाहणी केली आहे.…
उद्धव ठाकरेंना मंत्रिपदासाठी मी एक कोटींचा चेक दिला.., दीपक केसरकरांचा मोठा दावा, नितेश राणे म्हणतात…
सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपद देण्यासाठी कोट्यावधी रुपये माझ्याकडे मागण्यात आले होते. परंतु मी “कमिटमेंट” पूर्ण करण्यासाठी कमी पडलो. त्यामुळे मला डावलण्यात आलं. तरीही तब्बल एक कोटी रुपये मी…
वाळू माफियांची मुजोरी, थेट जिल्हाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला; डोक्यावर रॉडने जबर मारहाण
जळगाव : वाळूमाफियांनी उपजिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील तरसोद फाटा ते नशिराबाद दरम्यान मंगळवारी (दि.६) मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या हल्ल्यात निवासी उपजिल्हाधिकारी सोपान रामनाथ कासार हे…
मैत्रिणीसोबत जाताना तरुणाच्या वाहनाचा दुसऱ्याला धक्का, दोघांमध्ये शिवीगाळ अन् वाद, गोळीबारात एकजण ठार
यवतमाळ: वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरुन देशी कट्ट्यातून गोळी झाडून युवकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना यवतमाळ घडली आहे. यावेळी संतप्त जमावाने आरोपीची दुचाकी जाळली. ही घटना शहरातील कळंब चौकात मंगळवारी…
होणाऱ्या बायकोला ‘सोनं’ गिफ्ट देण्यासाठी, अशी केली आयुष्याची ‘माती’, नेमकं काय घडलं…
Unemployment In Maharashtra: होणाऱ्या बायकोला सोन्याचे दागिने गिफ्ट करायचे आहेत म्हणून एका तरुणाने आपलं अख्खं आयुष्य बर्बाद केलं आहे. होणाऱ्या बायकोला दागिने देण्यासाठी त्याने थेट गुन्हेगारीचा मार्ग निवडला.