जानेवारीत नांदेडमधील १८ शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, दुष्काळ अन् अतिवृष्टीमुळे उचलले टोकाचे पाऊल
नांदेड : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याची परंपरा कायम ठेवली असून, जानेवारी महिन्यात वेगवेगळ्या भागांतून १८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यात तरुण शेतकऱ्यांचा अधिक समावेश…
अग्निसुरक्षा बंधनकारक, निवासी-व्यावसायिक गगनचुंबी इमारतींना द्यावा लागणार अहवाल अन्यथा वीज अन् पाणी बंद
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील निवासी आणि व्यावसायिक गगनचुंबी इमारतींमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करून जानेवारी आणि जुलै अशा प्रत्येक सहा महिन्यांनी ऑनलाइन अग्निसुरक्षा अहवाल अग्निशमन दलाला सादर करणे…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
मनोज जरांगे यांचे आजपासून आंतरवाली सराटीत आमरण उपोषण सग्या सोय-यांच्या कायद्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नाही त्यामुळेच आजपासून आमरण उपोषण करत असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे
विजांचा कडकडाट, वेगवान वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज, राज्यात पाऊस कुठे पडणार?
मुंबई : राज्यातील काही भागांमधून थंडीचं प्रमाण कमी झालं आहे. हिवाळ्यांच्या दिवसांमध्ये तापमान वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे मुंबईतून थंडी कमी झाल्याचं चित्र आहे. तर, पुण्यात देखील कमाल तापमानात वाढ…
धक्कादायक! कायद्याचे रक्षकच झाले भक्षक, खासगी जमीन बळकावली, आठ पोलिसांविरोधांत कारवाईचे निर्देश
मुंबई : पोलिसांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करत पोलिस वसाहतीलगतच्या खासगी जमिनीवर अतिक्रमण करून रस्ता रुंदीकरणासह अन्य अवैध बांधकाम केले. इतकेच नव्हे तर याबद्दल आक्षेप घेणाऱ्या जमीन मालकाच्या मुलाला बेदम मारहाणही…
पुनर्वसनासाठी २५ कोटींचा निधी द्या; पुणे महानगर नियोजन समितीकडून निधीची मागणी
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : पुणे जिल्ह्याच्या सुनियोजित विकासासाठी २००८मध्ये स्थापन केलेल्या पुणे महानगर नियोजन समितीचे २०१६मध्ये पुनर्गठण केले. मात्र, समितीला हक्काचे स्वतंत्र कार्यालय, मनुष्यबळ, यंत्रणा आणि निधी उपलब्ध झालेले…
छत्रपती संभाजीनगरकरांचा खिसा आणखी होणार खाली, १ एप्रिलपासून मालमत्ता करात मोठे बदल, जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : जुन्या मालमत्ता कराच्या आकारणीला कोणताही धक्का न लावता नवीन आर्थिक वर्षापासून (एक एप्रिल) मालमत्ताकरात वाढ करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी…
हिंजवडीत बनावट व्हिसा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ब्रुनेईला जाणाऱ्या नागरिकांना गंडा, ४७ व्हिसा जप्त
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : नोकरीच्या शोधात परदेशात जाणाऱ्या नागरिकांना आग्नेय आशियातील ब्रुनेईसाठी बनावट व्हिसा देणाऱ्या टोळीचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला. आरोपींनी तब्बल १२५ लोकांकडून पासपोर्ट घेऊन त्यांना व्हिसा बनवून…
नाशिककरांची अपेक्षापूर्ती कधी? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकचे पालकत्व घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, शनिवारी (दि. १०) नाशिकच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे लोकार्पण होणार आहे.…
गुंडांचा नंगानाच, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, संयमी बाळासाहेब कडाडले, सरकारला सुनावले
अहमदनगर : ‘सध्या राज्यात आणि देशात गुंडाचे राज्य असल्यासारखे वातावरण आहे. सत्ताधारी पक्षातील लोक गोळीबार करतात, दिवसा ढवळ्या वकील पती-पत्नीचा खून होतो. रोजच असे प्रकार घडत असतील आणि सरकार म्हणून…