पोलिसांना हवे पसंतीचे ‘ठाणे’; नाशिकमधून ४१ अधिकाऱ्यांच्या बदल्या, सर्वाधिक जण ठाण्यात नियुक्त
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्य पोलिस दलातील १२९ पोलिस निरीक्षक, ७३ सहायक निरीक्षक आणि २१२ उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामध्ये नाशिक शहरातील दहा निरीक्षक, बारा सहायक…
मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचा उपक्रम….
मुंबई, दि. २८: मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) मधून अंगणवाडी तसेच शालेय विद्यार्थ्यांना डेस्कबॅग वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते…
माजी खासदार निलेश राणेंना पुणे महापालिकेचा दणका, कर थकवल्याप्रकरणी मालमत्ता सील
पुणे : भाजपचे राज्यसभा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र, माजी खासदार निलेश राणे यांना पुणे महापालिकेने दणका दिला आहे. सुप्रसिद्ध आर डेक्कन मॉलमध्ये मिळकत थकवल्या प्रकरणी पालिकेने…
भिडे-चहल यांना ‘मिर्ची’; मोदींच्या सभेत राहुल गांधींची खुर्ची, सकाळच्या दहा हेडलाईन्स
१. निवडणूक आयोगाचा राज्य सरकारला धक्का, इकबाल चहल, भिडे यांना मुंबई महापालिका सोडावी लागणार? बदली अटळ कारण, इथे वाचा सविस्तर बातमी २. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, असं उद्धव ठाकरेंना वाटतं,…
बीएमसीतील ‘त्या’ अधिकाऱ्यांची बदली अटळ, निवडणूक आयोगानं राज्याची विनंती फेटाळली
मुंबई : भारतीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं ज्या अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षांचा कार्यकाळ…
जमिनीवर लिंबू, मिरची, हळद-कुंकू अन् भला मोठा खड्डा, सत्य कळताच पोलिसांनी डोक्याला हात मारला
गजानन पवार, हिंगोली: गुप्तधनाची लालसा एका कुटुंबाला चांगलीच महागात पडली आहे. गुप्तधन मिळवण्याच्या लालसेने घरामध्ये लिंबू, मिरची, हळद-कुंकू याची पूजा करून भला मोठा खड्डा खणून गुप्तधन काढणाऱ्यांचा डाव शेजारच्यांनी उधळून…
किस्सा कुर्सी का! सभा मोदींची अन् मंडपातील खुर्च्यांवर फोटो राहुल गांधींचे; प्रकार घडला कसा?
यवतमाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. महिला बचत गटाच्या मेळाव्याला ते उपस्थित राहतील. या कार्यक्रमात मोदी दोन लाखांहून अधिक महिलांना संबोधित करतील. मोदींच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्षासह…
प्रगत, वेगवान महाराष्ट्र! राज्याच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर, जनतेच्या पदरात नेमकं काय?
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प मंगळवारी विधानसभेत सादर…
गटबाजीमुळं शिंदेंच्या शिवसेनेत उपेक्षा, रश्मी बागल पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये
सोलापूर:सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचा समजला जातो. करमाळा तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाशी घरोबा केलेल्या बागल गटाने आता स्थानिक विकास मुद्याचे कारण पुढे करून भाजपमध्ये प्रवेश केला…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
पुण्यात अफूची शेती, सासवड पोलिसांची थेट शेतात जाऊन कारवाई, दोघांना अटक पुरंदर तालुक्यातील कोडीत बुद्रुक येथील मलाईवस्ती परिसरात अफूची शेती केल्याची घटना समोर आली आहे, १० किलो अफू लावल्याने एकच…