• Sat. Sep 21st, 2024
भिडे-चहल यांना ‘मिर्ची’; मोदींच्या सभेत राहुल गांधींची खुर्ची, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. निवडणूक आयोगाचा राज्य सरकारला धक्का, इकबाल चहल, भिडे यांना मुंबई महापालिका सोडावी लागणार? बदली अटळ कारण, इथे वाचा सविस्तर बातमी

२. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, असं उद्धव ठाकरेंना वाटतं, अमित शाह यांचा घणाघात, इथे वाचा सविस्तर बातमी

३. उद्धव साहेब, तुमच्यासाठी लिफ्ट खाली करु, प्रसाद लाड यांच्या कानपिचक्या; माझा अख्खा पक्ष खाली केलात, ठाकरेंचा टोला, इथे वाचा सविस्तर बातमी

४. किस्सा कुर्सी का! सभा मोदींची अन् मंडपातील खुर्च्यांवर फोटो राहुल गांधींचे; प्रकार घडला कसा? इथे वाचा सविस्तर बातमी

५. शिरुरमध्ये जिंकणार जरुर, आढळरावांना विश्वास; पण शिंदेंची साथ सोडून नव्या पक्षप्रवेशाची तयारी? इथे वाचा सविस्तर बातमी

६. राज्यसभेत ‘क्रॉस व्होटिंग’चं राज्य, यूपीमध्ये भाजपचा सपाला दे धक्का! हिमाचलमध्ये काँग्रेसच्या सत्तेला हादरे, इथे वाचा सविस्तर बातमी

७. ST कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ, कधीपासून लागू होणार? इथे वाचा सविस्तर बातमी

८. अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच बांधणार लग्नगाठ, तिचा होणारा नवरा आहे तरी कोण? इथे वाचा सविस्तर बातमी

९. आठवड्यातून पाच दिवस काम आणि भरमसाठ पगारवाढ; बँक कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी, इथे वाचा सविस्तर बातमी
१०. श्रेयस अय्यर आता भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी काय करणार, जाणून घ्या…, इथे वाचा सविस्तर बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed