पुण्यात अफूची शेती, सासवड पोलिसांची थेट शेतात जाऊन कारवाई, दोघांना अटक
पुरंदर तालुक्यातील कोडीत बुद्रुक येथील मलाईवस्ती परिसरात अफूची शेती केल्याची घटना समोर आली आहे, १० किलो अफू लावल्याने एकच खळबळ उडाली आहे, पोलिसांनी छापा टाकत ही झाडे जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
