कृषी पणन मंडळाच्यावतीने १७ जानेवारीपासून पुण्यात ‘मिलेट महोत्सव’
मुंबई, दि. १५ : कृषी पणन मंडळाच्यावतीने आयोजित ‘मिलेट (पौष्टिक तृणधान्य) महोत्सव-२०२४’ चे उद्घाटन १७ जानेवारी रोजी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुणे येथे होणार आहे. गणेश कला क्रीडा…
सहानुभूतीची लाट स्वपक्षीयांनीच अडविली? फायटर धानोरकरांच्या मतदारसंघात लोकसभेसाठी ८ जण इच्छुक
चंद्रपूर : लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला. या निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळवत मोदी लाट ओसरली नसल्याचं दाखवून दिलं. परंतु इकडे महाराष्ट्रात काँग्रेसमुक्त महाराष्ट्र होण्यापासून चंद्रपूर-वणी-आर्णी…
जमिनी विकू नका, अन्यथा कपाळाला हात लावण्याची पाळी येईल; राज ठाकरेंचं कोकणवासियांना आवाहन
प्रसाद रानडे, रायगड: महाराष्ट्रातील सर्व उत्तम हिसकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. सर्व बाजूंनी हे प्रयत्न सुरु आहेत. पैसे देऊन बलात्कार सुरु आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, याचं गांभीर्य सर्वांना…
कंबरेतून घुसलेली सळई दोन्ही पायातून आरपार, ठाण्यात तरुणासोबत भयंकर अपघात
ठाणे: निर्माणाधीन इमारतीवरुन थेट सळ्यांवर पडला आणि सळई कमरेतून घुसून मांडीमधून बाहेर पडून दुसऱ्या पायाच्या जांघेत शिरुन बाहेर पडली. ही भयंकर घटना ठाण्यातील वर्तकनगर परिसरात घडली आहे. येथे एका निर्माणाधीन…
शरद मोहोळ हत्या प्रकरण: पुणे पोलिसांची पुन्हा धडक कारवाई, गुंड विठ्ठल शेलारसह दहा जण गजाआड
म. टा. प्रतिनिधी, पुणे : शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुंड विठ्ठल शेलार, रामदास उर्फ वाघ्या मारणे यांच्यासह दहा जणांना पनवेल आणि वाशी येथून ताब्यात घेतले आहे.…
धान्याची अफरातफर थांबणार, रेशन दुकानातील साठा ‘ई पॉस’शी जुळणार; कधीपासून होणार सुरुवात?
पुणे : रेशन दुकानात पाठविलेला धान्यसाठा काही कारणांस्तव वितरित केल्यानंतरही शिल्लक राहतो. विक्रेत्यांकडूनही ‘ई पॉस’वर शिल्लक साठा प्रत्येक वेळी नोंदविला जातोच असे नाही. मात्र, आता रेशन दुकानांच्या पातळीवरील धान्यांचा काळाबाजार…
राज ठाकरे महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारींच्या भेटीला; मनसेच्या जमीन परिषदेची चर्चा
प्रसाद रानडे, रायगड: मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असून त्यांनी सोमवारी सकाळी अलिबाग रेवदंडा येथे ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले…
एकनाथ शिंदे हे कर्णासारखे दानशूर, कोणीही गेलं की १०० कोटी देऊन टाकतात: भावना गवळी
यवतमाळ/प्रतिनिधी: गेल्या काही दिवसांमध्ये आयकर खात्याच्या कारवाईमुळे शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी या अडचणीत सापडल्याची चर्चा आहे. आयकर खात्याने भावना गवळी यांच्याशी संबंधित महिला उत्कर्ष प्रतिष्ठान आणि भावना ॲग्रो अँड…
संघाच्या स्वयंसेवकाचा जळगाव लोकसभेवर दावा, भाजप विद्यमान खासदाराचं तिकीट कापणार?
जळगाव : अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अविनाश पाटील यांनी जळगावात जनजागृतीपर फलक लावले आहेत. या फलकांच्या माध्यमातून अविनाश पाटील हे…
मुंबईत काळाचौकी परिसरात ६ सिलिंडरचा ब्लास्ट, शाळेत भीषण आग
मुंबई: मुंबईच्या काळाचौकी परिसरात गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. मिंट कॉलनी परिसरातील एका शाळेत हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन…