• Thu. Jul 2nd, 2026

    Month: January 2024

    • Home
    • रुद्राक्ष आणि भगवे कपडे घालून बाळासाहेब होता येत नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

    रुद्राक्ष आणि भगवे कपडे घालून बाळासाहेब होता येत नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

    सातारा : बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे कपडे आणि रुद्राक्ष घालून त्यांच्यासारखे होता येत नाही. त्यासाठी मनात बाळासाहेबांचे विचार असावे लागतात. ते विचार त्यांनी सोडले आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा…

    लोकसभेला इच्छुक नाही, या मतदारसंघातून विधानसभा लढणार: रोहिणी खडसे

    सातारा: ‘मी लोकसभेला इच्छुक नाही, मी विधानसभा लढणार असून माझी उमेदवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन वर्षांपूर्वीच फायनल केली आहे. त्यामुळे मी मुक्ताईनगरमधून निवडणूक लढणार आहे.’ त्या ठिकाणी माझी…

    ईडीविरोधात राष्ट्रवादीचे धुळ्यात आंदोलन; रोहितदादांना फसवण्याचं भाजपाचं कारस्थान

    धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीमार्फत समन्स देऊन चौकशीला बोलवण्यात आले. त्याविरोधात धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आज महात्मा गांधी पुतळ्यासमोर ईडी व भाजपाचा तीव्र शब्दांत निषेध करून…

    वडिलांच्या जवळच्या मित्राकडूनच प्रणिती शिंदे यांना आव्हान, लोकसभेच्या तयारीला सुरूवात

    सोलापूर : आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोलापुरातील नेत्यांनी कंबर कसली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आपल्या मुलीच्या खासदारकीसाठी मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. काँग्रेस पक्षाकडूनही आमदार प्रणिती शिंदे यांना…

    कारचालकाची बाईकला धडक, बोनेटवर चढून चार किमीपर्यंत गाडी अडवण्याचा प्रयत्न; Video व्हायरल

    नागपूर : नागपूर जिल्ह्यात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. कारच्या बोनेटवर चढून गाडी थांबवली जात असल्याचं तुम्ही सिनेमात पाहिलं असेल, पण अशीच एक घटना नागपुरात घडली आहे. जिथे एका…

    निवडणुकीत हरविल्याचा राग, संपविण्यासाठी ४ लाखांची सुपारी पण प्लॅन फेल, असा झाला पर्दाफाश

    नागपूर : मांगरूळचे उपसरपंच गब्बर देवराव रेवतकर( वय ४२ रा.मांगरूळ) यांना ठार मारण्यासाठी चार लाखांमध्ये सुपारी देण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मांगरूळमधील उपसरपंचावरील गोळीबाराचा पर्दाफाश करून…

    लाखो मराठ्यांसह जरांगे पाटलांचा २५ तारखेला नवी मुंबईत मुक्काम, वाहतूक व्यवस्थेत बदल, वाचा….

    नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा मुक्काम २५ जानेवारी या दिवशी नवी मुंबईत असल्याने एपीएमसी मार्केट बंद ठेऊन मराठा आंदोलकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून…

    लग्नसमारंभाहून परतताना अनर्थ, कारला समोरुन जोरदार धडक; भीषण अपघातात वन विभागाच्या ऑफिसरह दोन जण ठार

    नागपूर : रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनसर – तुमसर बायपास परिसरात भरधाव मालवाहू वाहनाने कारला धडक दिल्याने वन विभागाच्या राउंड ऑफिसरह दोन जण ठार तर वनरक्षकासह दोन जण जखमी झाले…

    अजितदादांचा जुन्नर दौरा, भव्य शेतकरी मेळावा घेणार, कोल्हेंच्या अडचणी वाढविण्यासाठी प्रयत्न

    पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जुन्नर दौऱ्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जुन्नर दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या…

    मराठा आरक्षण सर्वेक्षण: दुसऱ्या दिवशीही गोंधळ कायम, पुणे जिल्ह्यातील १०० गावे अॅपमधून गायब

    म. टा. प्रतिनिधी, पुणेमराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभर सुरू असलेल्या सर्वेक्षणादरम्यान अपबाबत तक्रारी येऊ लागल्या आहेत. अॅपमधून देहू, इंदापूर नगरपालिकांपाठोपाठ आता पुणे जिल्ह्यातील सुमारे शंभरांहून गावे गायब झाल्याचे सर्वेक्षणादरम्यान आढळले…

    You missed