• Thu. Jul 9th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनानिमित्त २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी ?

    अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनानिमित्त २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी ?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनादिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी भाजपने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी दिवाळी साजरी करण्याचे…

    Mumbai News: धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी ‘जागतिक’ सल्लागार; बेकायदा बांधकामे कोण पाडणार?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पात आंतरराष्ट्रीय नियोजनकार, वास्तुविशारद तज्ज्ञांना सहभागी करण्यात आले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रा. लि. ने (डीआरपीपीएल) या प्रकल्पासाठी प्रसिद्ध वास्तुविशारद हाफीक काँट्रॅक्टर, ‘सासाकी’…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    पुण्यात काका-पुतण्या एकाच मंचावर येणार, निमित्त काय?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: राजकीय नाट्यात एकमेकांपासून फारकत घेतलेली शरद पवार आणि अजित पवार ही काका-पुतण्याची जोडी पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर दिसणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य…

    पुण्याच्या रेल्वे उड्डाणपुलाला मुहूर्त मिळाला, घोरपडीत काम सुरु होणार, दीड महिना दररोज ब्लॉक

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे-सोलापूर रेल्वे लाइनवरील घोरपडी परिसरातील थोपटे चौकालगत सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामास मुहूर्त मिळाला आहे. या उड्डाणपुलासाठी रेल्वे ट्रॅकवर पुलाचा सांगडा उभारण्यास रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली…

    गोदा महाआरतीला ‘अयोध्ये’चा मुहूर्त? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घोषणेची शक्यता

    नाशिक : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्यानगरी सज्ज होत असतानाच नाशिककरांसाठी देखील २२ जानेवारी हा दिवस संस्मरणीय ठरण्याची शक्यता आहे. बहुप्रतीक्षित गोदावरी महाआरतीसाठी याच मुहूर्ताची अधिकृत घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२…

    खेळ बाद, पण पुरस्कार मिळणार; शिवछत्रपती पुरस्कारराबाबत राज्य सरकारचा अजब नियम

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या यादीतून अश्वारोहण हा खेळ वगळण्यात आला आहे. मात्र, या खेळात आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघातील अश्वारोहक हृदय छेडा याला पुरस्कार…

    बापाला विसरायचं नसतं, संस्कार सोडले आहेत; मदन बाफनांची अजित पवार गटावर टीका, सुनील शेळके आक्रमक

    मावळ, पुणे: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे अनेक तालुक्यात कार्यकर्त्यांमध्ये खटके उडताना पाहायला मिळत आहेत. त्यातच मावळ तालुक्यातील आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार मदन बाफना यांच्यात आपापल्या…

    छत्रपती संभाजीनगरात क्षयरोगात विक्रमी घट, सुवर्णपदकाच्या शर्यतीत महाराष्ट्रातून एकमेव जिल्हा

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मागच्या केवळ आठ वर्षांत क्षयरोगाचे जिल्ह्यातील प्रमाण ६० टक्क्यांपेक्षाही कमी झाले आहे आणि त्यामुळेच सुवर्णपदकाच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून एकमेव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवड…

    गुड न्यूज! मॅरेज सर्टिफिकेटही ‘डिजीलॉकर’वर, काही मिनिटांत घरबसल्या होणार काम, कसे ते वाचा

    पुणे : लग्नाचे प्रमाणपत्र (मॅरेज सर्टिफिकेट) काढणे आणि ते सांभाळणे अनेकदा त्रासदायक ठरते. मात्र, आता हेच प्रमाणपत्र थेट ‘डिजीलॉकर’वर उपलब्ध करून देऊन पुणे महापालिकेने नागरिकांना दिलासा दिला आहे. अशी सुविधा…