• Sun. Sep 22nd, 2024

Month: January 2024

  • Home
  • राहुल नार्वेकर यांची पक्षांतर बंदी समितीच्या अध्यक्षपदी निवड, उद्धव ठाकरे यांचे जळजळीत सवाल

राहुल नार्वेकर यांची पक्षांतर बंदी समितीच्या अध्यक्षपदी निवड, उद्धव ठाकरे यांचे जळजळीत सवाल

मुंबई : शिवसेना व्हाया राष्ट्रवादी व्हाया भाजप असा राजकीय प्रवास केलेल्या राहुल नार्वेकर यांच्यावर पक्षांतर्गत बंदी कायद्यासंदर्भात घटनेच्या १० व्या परिशिष्टाच्या संधोधन समितीचे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठली…

प्लान करुन पुणे गाठलं, ओयोवरुन रुम बुक; इंजिनीअर तरुणीच्या हत्येमागचं कारण समोर

पिंपरी चिंचवडमधील एका हॉटेलात इंजिनीअर तरुणीची हत्या करण्यात आली. आरोपी हत्या करुन मुंबईत पळाला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीतून हत्येमागील कारणांचा उलगडा झाला आहे.

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक;६४ हजार रोजगार निर्मिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २९ : हरित हायड्रोजन काळाची गरज असून त्यासाठी महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटी एवढी आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या सात प्रकल्पांसाठी आज विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले.…

ती पार्टी ठरली अखेरची! दुचाकी डिव्हायडरला अन् फुटपाथला धडकली, तीन घरांचे आधार हरपले

सोलापूर: सोलापूर शहरातील महावीर चौकात भीषण अपघात झाला आहे. दुचाकी डिव्हायडर आणि फूटपाथला आदळून तीन मित्रांचा जागेवर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हे तिघे पार्टी करून घरी परतत असताना…

शंभुराज देसाईंच्या मुलाच्या लग्नात अजितदादा-जयंत पाटील आमनेसामने, पण साधा रामरामही नाही

सातारा : उत्पादन शुल्क मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई व राजे निंबाळकर कुटुंबातील डॉ. वैष्णवी यांचा विवाह समारंभ रविवारी दौलतनगर (ता. पाटण) येथे पार पडला.…

दहा कोटींचा रेडा, अडीच फूटांची गाय अन् १०० किलोचा बोकड, कोल्हापूरकरांची भीमा कृषी प्रदर्शनात गर्दी

कोल्हापूर: उंच आणि धिप्पाड दहा कोटींचा गोलू रेडा, अडीच फूट उंचीची सर्वात लहान पुंगनूर गाय, तब्बल ३५ लिटर दूध देणारी म्हैस, झुंजीचा कोंबडा , १०० किलो वजन असलेला वैताळ बोकड…

रेल्वे भरतीची जाहिरात आलीय, मराठी तरुण तरुणींना रोजगार मिळेल हे पाहा, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे भरतीबाबत महत्त्वाचं आवाहन केलं आहे. रेल्वेकडून नुकतीच सहायक लोको पायलट भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीची माहिती राज्यातील मराठी…

संतापजनक! आठवीतील विद्यार्थ्यावर वसतिगृह संचालकाचा अनैसर्गिक अत्याचार, परभणी हादरलं

गजानन पवार, परभणी: शहरातील एका वसतिगृहात राहून आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांवर वसतिगृह संचालकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या वसतिगृहाच्या संचालकाविरुद्ध मुलाच्या पालकाने कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद…

परभणी मतदारसंघात ओबीसी मतदार अधिक, जानकरांचा लोकसभा मतदारसंघ ठरला, महायुती झाली तरी…

परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये ओबीसींचे मोठ्या प्रमाणात मतदान आहे. या ठिकाणी आपला एक आमदार असून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरपालिका पक्षाच्या ताब्यात आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये…

‘गंगावेस’ देशातील दर्जेदार तालीम बनवणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर, दि. २९ (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या तालमीचा हेरिटेज लूक कायम ठेवून गंगावेस देशातील दर्जेदार तालीम बनवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार केली. यासाठी सर्वसमावेशक आराखडा सादर…

You missed