Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
Maharashtra Breaking News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
पुत्रप्राप्तीसाठी दुसरे लग्न केले, मुलगा झाल्यावर पतीने सोडून दिले, अखेर महिलेला न्याय मिळाला
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: पहिल्या पत्नीपासून पुत्रप्राप्ती होत नसल्याने तिला घटस्फोट दिला आहे, असे सांगून दुसऱ्या महिलेशी लग्न केले आणि नंतर पुत्रप्राप्ती झाल्यावर दुसऱ्या पत्नीला घरातून हाकलून दिले, अशी…
बदलापूर स्थानकात लोकलचा दरवाजा बंद केल्याने ५ महिलांवर गुन्हा दाखल, पण प्रश्न कधी सुटणार?
म. टा. वृत्तसेवा, बदलापूर: बदलापूर रेल्वे स्थानकात कर्जतहून मुंबईला जाण्यासाठी आलेल्या लोकलमधील पहिल्या वर्गाच्या डब्याचा दरवाजा बंद करणे पाच महिला रेल्वे प्रवाशांना चांगलेच भोवले आहे. हा प्रकार करणाऱ्या पाचही महिला…
दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ; भुसे-भुजबळांचा पत्ता कट, सिंहस्थ जिल्हा समितीचे अध्यक्षपद ‘या’ नेत्याकडे
किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…
परिवर्तन हा जगाचा नियम, पुण्याची जागा भाजपची असं समजू नये, दादांच्या शिलेदाराचा सूचक इशारा
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश काल (१३ डिसेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. पुणे लोकसभेचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी लवकरात…
इस्लाम व ख्रिश्चन धर्म स्वीकारूनही आदिवासी आरक्षण घेणं चूक, विधान परिषदेत जोरदार खडाजंगी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : राज्यात मूळ आदिवासींनी विविध धर्म विशेषत: इस्लाम व ईसाई धर्म स्वीकारल्यानंतरही आदिवासी म्हणूनच आरक्षण घेत राहणे चूक असून त्यावर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी गुरुवारी…
कृषी विभागाकडे अर्ज करण्यासाठी शेतकरी उदासीन असतात, कृषिमंत्र्यांचीच कबुली, वाचा काय घडलं..?
नागपूर : शेततळे बांधण्यासाठी कृषिविभागाची कमाल मर्यादा केवळ ७५ हजार आहे. मात्र रोजगार हमी योजनेंतर्गत अर्ज केला तर सहा लाखांपर्यंतचा निधी प्राप्त होता. एकाच योजनेसाठी दोन विभागांत असलेली ही तफावत…
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, तीन महिन्यांत २८ हजार ८६८ कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्री सामंत
नागपूर : राज्यात विविध उद्योगांद्वारे परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्राने परत एकदा आघाडी घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांत राज्यात एकूण, २८,८८९ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी…
आधी आजारांनी ग्रासलं, नंतर मित्रांनी हिणवलं; मात्र शेतकऱ्याने पैजेचा विडा उचलत गाठलं यशोशिखर
पुणे : मित्रांनी हिणवलेली गोष्ट जीवाला लागली. पैलवान होण्यासाठी चक्क पाच लाखांची पैज लावली. त्याची जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर वयाची अडसर कधीच येत नाही. तुम्ही ध्येयापर्यंत…
मूळ आदिवासींच्या जबरदस्तीच्या धर्मांतरणाला चाप लागणार- मंत्री मंगलप्रभात लोढांची ग्वाही; तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कारवाई करणार
नागपूर : विविध प्रकारची प्रलोभने दाखवून मूळ आदिवासींचे धर्मांतरण करणाऱ्या कू-शक्तींना आता चाप लागणार आहे. या गंभीर विषयासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून…