‘आंतरवाली ते मुंबई’, मनोज जरांगे पाटील यांच्या धगधगत्या आंदोलनावर पुस्तक
सोलापूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे सुरू असलेल्या आंदोलनावरील पुस्तक प्रकाशित झाले आहे. प्रताप नलावडे लिखित ‘आंतरवाली ते मुंबई’ हे पहिले पुस्तक बार्शीतून प्रकाशित झाले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज…
सोलार कंपनीत स्फोट, ९ जणांचा मृत्यू; कामगारांची गेटवर घोषणाबाजी, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
नागपूर : नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात ६ महिलांसह ९ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.संरक्षण क्षेत्रासाठी शस्त्रास्त्रांचे उत्पादन सोलार ग्रुप कडून केलं जातं. या कंपनीच्या बाजारगाव येथील इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड…
विधिमंडळ सदस्यांना विशेष अधिकारांची तरतूद – विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे
नागपूर, दि. १७: संसद आणि विधान मंडळातील सदस्यांना कोणत्याही दबाव आणि अडथळ्या शिवाय सभागृहात बोलत यावे, काम करता यावे यासाठी त्यांना विशेषाधिकार तरतूद राज्य घटनेत असल्याचे विधान मंडळाचे सचिव (1)…
हक्क, कर्तव्यांप्रती सदैव जागरुक राहण्याची गरज – विधिमंडळ सचिव विलास आठवले
नागपूर, दि. १७ : संसदीय लोकशाहीत नागरिक हा सर्वोच्च स्थानी असून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी संसद तसेच विधिमंडळाच्या सभागृहात कायदे, नियम, ध्येयधोरणे निश्चित केली जातात. नागरिकांनीही आपल्या हक्क व कर्तव्यांप्रती सदैव…
कंपनीवर अवाजवी कामाचा आरोप, नागरिक संतप्त; सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत
नागपूर : नागपुरातील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीच्या कारखान्यात आज रविवारी सकाळी भीषण स्फोट झाला. ९ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. राज्याचे…
कोकणकन्येचं यशस्वी संशोधन! सुपारीच्या विरीपासून बनवली चप्पल, टाकाऊपासून टिकाऊ कला संशोधन निर्मिती
सिंधुदुर्ग: तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्याच्या सीमेवरचे गाव असणाऱ्या दोडामार्ग येथे राहणारी २२ वर्षीय तरुणीच्या कलानिर्मितीतून केलेलं संशोधन राष्ट्रीय पातळीवर कौतुकाचा विषय ठरलं आहे. सुरुवातीपासूनच आर्ट, क्राफ्ट या कलेची आवड असणारी…
NCP फुटली, महायुतीची ताकद वाढली, कोल्हापूरमध्ये काय होणार? लोकसभेची गणिते काय सांगतात?
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे पडघड वाजायला हळूहळू सुरूवात झाल्याने कोल्हापूर मतदार संघावर महाविकास आणि महायुतीतील सर्वच पक्षांनी आणि इच्छुकांनी दावा सांगण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील फुटीमुळे महायुतीची…
आता मुंबई प्रदुषणमुक्त व खड्डेमुक्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
स्वच्छता मोहीमेत मुंबईकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी मुंबई दि. १७: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता मोहीम राबवून सर्वांसाठीच स्वच्छतेचा आदर्श घालून दिला आहे. हीच प्रेरणा घेऊन मुंबई प्रदुषणमुक्त, स्वच्छ…
जेजेतील त्वचारोग विभागप्रमुखांवर गंभीर आरोप, निवासी डॉक्टरांकडून सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा
मुंबई : जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी उद्या, १८ डिसेंबरपासून सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्वचारोग विभागप्रमुख आमचा अपमान करतात, चांगली वागणूक देत नाहीत, परीक्षेमध्ये नापास करण्याची धमकी देतात…
शालेय विद्यार्थिनीची छेडछाड; तक्रार केल्यानंतर आईचाही विनयभंग, कंटाळून मुलीने उचललं टोकाचं पाऊल
सातारा: खंडाळा तालुक्यातील सांगवी येथील एका १५ वर्षीय शालेय विद्यार्थीनीने युवकाकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून घरामधील लोखंडी गजाला साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे सांगवी परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या…