• Fri. Jul 10th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • माझ्या डोक्यात तसं काही नाही, मुरलीधर मोहोळ यांची पुणे लोकसभेच्या मैदानातून माघार?

    माझ्या डोक्यात तसं काही नाही, मुरलीधर मोहोळ यांची पुणे लोकसभेच्या मैदानातून माघार?

    पुणे : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर लोकसभेची जागा रिक्त आहे. या जागेवर पोटनिवडणूक झाली नाही. मात्र आता सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाकडून केली जात आहे. यामध्ये…

    दादांचा कट्टर समर्थक मातोश्रीवर, लोकसभेचं तिकीट मागितलं, ठाकरे म्हणाले, मला २ दिवस द्या!

    पिंपरी : लोकसभा निवडणूक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. पुढच्या दोन ते तीन महिन्यांत कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. राजकीय पक्षांनी अनेक जागांवर उमेदवारांच्या चाचपणीला सुरूवात केली आहे. त्या…

    काळ आला पण…! हॉटेलमध्ये अचानक कोसळली; एनसीसी विद्यार्थ्यांची हुशारी अन् महिलेला मिळाले जीवनदान

    सोलापूर: सोलापूर मंगळवेढा हायवेवर कामती गाव आहे. या हायवेर अनेक हॉटेल्स आहेत. शुक्रवारी २२ डिसेंबर रोजी सकाळी एका हॉटेलमध्ये एक महिला चहा पिण्यासाठी आली होती. त्याच दरम्यान बेगमपूरहून सोलापूरला निघालेला…

    आठ गुन्ह्यांमध्ये सहभाग; आरोपीचा ठावठिकाणा सापडला, सापळा रचून अटक, नंतर पोलिसांनी ‘अशी’ अद्दल घडवली

    कल्याण: सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देणे, भर रस्त्यात तरुणांना मारहाण करणे, रात्रीच्या सुमारास रहिवासी परिसरात गोंधळ घालणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रुपेश कनोजिया असे त्याचे नाव असून सध्या…

    शिवतारेंना सांगून पाडलं, आता कोल्हेंनाही चॅलेंज, अजित पवार शिरूरमध्ये दादांना तिकीट देणार?

    पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा करू आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचा पराभव करू, असं ओपन चॅलेंज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं…

    सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पुरस्कारांचं वितरण

    अहमदनगर : सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारे या वर्षीचे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारिता व साहित्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. ‘लोकमत’च्या कार्यकारी संपादक अपर्णा वेलणकर यांना…

    पुणेकरांवरील पाणीकपातीची संभाव्य टांगती तलवार अजित पवार यांनी दूर केली; म्हणाले, फेब्रुवारीत…

    म. टा. प्रतिनिधी, पुणेयंदा धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. पुण्यातच नाही तर संपूर्ण राज्यात सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सध्या तरी पुणेकरांना पाण्याबाबत चिंता करायला लावू नका, असे…

    एसटीमध्ये राखीव आसन क्रमांकात बदल, १ जानेवारीपासून अंमलबजावणी, जाणून घ्या नवी आसन व्यवस्था

    पुणे: राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधील राखीव आसनांच्या क्रमांकामध्ये नवीन वर्षात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता विधीमंडळ सदस्यांना एक आणि दोन ऐवजी सात व आठ क्रमांक राखीव असणार…

    भाजपकडून कसब्यात पुन्हा हेमंत रासनेच? चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले संकेत, वाचा नेमकं काय म्हणाले?

    पुणे: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा हक्काचा असणारा मतदारसंघ त्यांना गमवावा लागला. या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत…

    जालना मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुरु होणार, रावसाहेब दानवेंनी दिली मोठी अपडेट

    जालना : जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा अखेर मुहूर्त ठरला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार ३० डिसेंबर रोजी जालना रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना…

    You missed