दुर्दैवी! थर्टी फस्टची पार्टी जीवावर बेतली; इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश
पुणे: सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मात्र या उत्सवाला गालबोट लावणारी घटना मावळ तालुक्यातून समोर आली आहे. नव वर्षांच्या स्वागतासाठी अनेकजण नदी काठी, धरणाकाठी…
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सिंहगडावर पर्यटकांची गर्दी, कोंडी टाळण्यासाठी पायथ्याशी थांबवलं
पुणे: सरत्या वर्षाला निरोप आणि मावळत्या सूर्याला नमस्कार करण्यासाठी पर्यटकांनी रविवारी सिंहगडावर गर्दी केली. सकाळी दहा वाजल्यापासून घाट रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढत गेली अन् दुपारपर्यंत सिंहगडाच्या चौफेर पर्यटकांची गर्दी वाढली…
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला १४ जणांच्या मृत्यूनं गालबोट, नेमकं काय चुकलं?
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…
दारूसाठी पैशांचा तगादा; पत्नीचा संताप, पती झोपल्यावर धक्कादायक कृत्य, सकाळी पोलीसात धाव, काय घडलं?
Nagpur News: दारूसाठी पैशाचा तगादा लावणाऱ्या पतीची पत्नीने हत्या केली आहे. आनंद भदुजी पाटील असं मृत पतीचे नाव आहे. तर अरुणा पाटील असं पत्नीचे नाव आहे. नवीन कामठीमध्ये ही घटना…
कुणाला किती जागा मिळणार? मविआचा फॉर्म्युला काय असणार? अशोक चव्हाण यांनी गणित सांगितलं
नांदेड : महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीने १२ जागांची मागणी महाविकास आघाडीकडे केल्याने मविआची चिंता वाढली आहे. असे असले तरी जिंकण्याची परिस्थिती…
कर्तव्य बजावत असताना जवानाचा मृत्यू, भानुदास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
जळगाव: कुसुंबा येथील सैन्य दलात कार्यरत भानुदास पाटील (५५) यांना गुजरात राज्यातील भुज येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर आज शासकीय इतमामात कुसुंबा या…
सर्वांच्या सहभाग, सहकार्यातून शक्तीशाली, प्रगतशील महाराष्ट्र घडवूया
मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्र देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असून २०२४ या नव्या वर्षात हे इंजिन अधिक शक्तिमान, गतिमान करुया. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, गुंतवणूक अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचे…
नाशिकमध्ये करोनाचा शिरकाव; दोन महिलांसह एका युवकाला लागण, यंत्रणा अलर्ट मोडवर
नाशिक: सिन्नर, त्र्यंबकेश्वरपाठोपाठ नाशिक शहरातही करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे महात्मानगर परिसरातील दोन महिलांना तर अंबड परिसरातील एका युवकास करोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालातून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे महापालिकेची…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा
मुंबई दि. ३१: अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मंदिराच्या उभारणीने नव्या वर्षाची उत्साहवर्धक सुरुवात होत असून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्राची देखील वेगाने…
सेठ निवृत्त, फणसळकरांकडे DGP पदाचा कार्यभार,रश्मी शुक्ला वेटिंगवर,महायुतीतून विरोधाचा सूर?
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…