पर्यावरण केंद्राला घरघर; पुणे महापालिकेने निधी थांबवला, ‘इंद्रधनुष्य’ केंद्र बंद करण्याच्या चर्चेला ऊत
पुणे : पर्यावरण संवर्धन जनजागृती आणि या क्षेत्रात कार्यरत संस्था, नागरिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रा’चा देखभाल निधी महापालिकेने सहा महिन्यांपासून थांबवला आहे. वित्तीय समितीने देखभाल…
आत्या विरुद्ध भाचा संघर्ष पेटणार? बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात कोण? अजित पवारांच्या घोषणेनंतर खळबळ
बारामती : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडून शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पवार…
शेतकऱ्याकडून लाच घेताना तलाठ्यासह दलाल ACBच्या जाळ्यात; सिल्लोड तालुक्यातील प्रकार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : वडिलोपार्जित शेतीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी २० हजारांची मागणी करून १८ हजारांची लाच घेणारा आमठाणा (ता. सिल्लोड) येथील तलाठी संजय विसपुतेसह दलाल गजानन सोमासे या…
आरोग्यसेवा स्वस्त, सुलभ हवी; मेडिकलच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : ‘आरोग्यसेवेतील असमानता ही देशातील एक मोठी समस्या आहे. मात्र, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्यसेवा स्वस्त व सुलभ असण्याची गरज आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…
एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह विधान; दत्ता दळवी यांना जामीन, मुलुंड न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करून दोन गटांत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, या आरोपाखाली बुधवारी अटक कारवाई झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते दत्ता दळवी यांना…
साहित्यखरेदी आणि कंत्राट मिळवून देण्यासाठी लाचखोरी, तीन रेल्वे अधिकाऱ्यांना दणका, सीबीआयकडून अटक
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: रेल्वेतील साहित्यखरेदी, तसेच पुरवठ्याचे कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच घेणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील तीन उच्चपदस्थ सीबीआयने शुक्रवारी अटक केली. मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील उपमुख्य (मटेरियल)व्यवस्थापक…
राज्यात सर्वाधिक निरक्षर कोणत्या जिल्ह्यात? तब्बल ९ हजार ७६० अंगठेबहाद्दरांची नोंद
Navbharat Literacy Programme: नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या निरक्षर व्यक्तींच्या नोंदणीमध्ये राज्यात कोणता जिल्हा पहिल्या क्रमांकावर? कोणत्या गटातील निरक्षर अधिक? जाणून घ्या. हायलाइट्स: – केंद्र सरकारचा नवभारत साक्षरता कार्यक्रम –…
यंदाचा साखर हंगाम ‘कडवट’, गाळप-उत्पादन अन् उताराही घटला, साखर उद्योगासमोरील आव्हाने वाढली
कोल्हापूर : यंदाचा साखर कारखान्यांचा गळित हंगाम कडवट होणार असल्याचे स्पष्ट संकेत पहिल्या महिन्यात झालेल्या उत्पादनाच्या आकडेवारीवरून मिळत आहेत. सुरू झालेल्या कारखान्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत कमी झाली असून, ऊसगाळप आणि…
महापालिका आयुक्त चौकशीला सामोरे जातील का? रस्ते घोटाळ्याच्या दाव्यावर आदित्य ठाकरेंचा प्रश्न
मुंबई : शहर भागातील रस्त्यांची कामे अद्याप सुरू झाली नसल्याच्या मुद्द्यावरून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र पाठवले आहे. रस्त्याच्या कामांत घोटाळा झाल्याचा…
एक रुपया पीकविम्यात तब्बल ८ हजार कोटींचा घोटाळा? उद्धव ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप
मुंबई : ‘एक रुपयात पीकविमा मिळणार म्हणून पावणेदोन कोटी शेतकऱ्यांनी अर्ज भरला असूत आता पीकविमा योजना हा मोठा घोटाळा आहे की काय, अशी शंका मला येऊ लागली आहे. शेतकऱ्यांच्या नावाने…