आजीच्या प्रयत्नांना यश; निवृत्तीवेतन पदरात पडले, ८३ वर्षीय महिलेने मानले मटाचे आभार
Nagpur News: नागपुरमधील शकुंतला सुरोसे यांचा पेन्शनसाठी लढा यशस्वी झाला आहे. अखेर ११ महिन्यांनंतर त्यांना पुन्हा निवृत्तीवेतन सुरू झाले आहे. यानंतर त्यांनी मटाचे आभार मानले आहेत.
अवकाळी पावसाचा धान पिकाल फटका; नागपूर जिल्ह्यातील १ हजार ९३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान
Nagpur News: अवकाळी पावसाने नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील १ हजार ९३० हेक्टरवरील पीक मातीमोल झाले आहे.
पाच हजार शाळा दत्तक देणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा, सुविधा अपुऱ्या पडत असल्याने निर्णय
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधांच्या स्थितीमध्ये बदल करून विद्यार्थ्यांना दर्जेदार पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यातील एका नामांकित उद्योगसमूहाने ५ हजार शाळा दत्तक घेण्याची तयारी दर्शविली…
महापरिनिर्वाण दिनासाठी वाहतूक सज्ज; जादा गाड्या सोडणार, रेल्वे आणि बेस्ट प्रशासनाचा मोठा निर्णय
मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दादर येथे देशभरातून लोक दरवर्षी येतात. मुंबईतील, तसेच मुंबईबाहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रवासाच्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सज्ज…
नवीन पक्ष का नाही काढला? आव्हाडांचा हल्लाबोल, मुश्रीफांकडून जोरदार प्रत्युत्तर
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अनेक गौफ्यस्फोट केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोघांमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. काल बोलताना…
पटेलांनी पुस्तकात पक्ष सोडणे ते ईडीनं घरात कार्यालय का उघडलं यावर लिहावं : शरद पवार
पुणे : खासदार प्रफुल पटेल यांनी कर्जत येथील अधिवेशनात बोलताना पुस्तक लिहीणार असल्याचं म्हटलं होतं. २००४ मध्ये देखील भाजपसोबत जाण्याचा राष्ट्रवादीचा विचार होता, या संदर्भात देखील दावा पटेल यांनी केला…
भर दिवसा युवकावर चाकूने सपासप वार, हल्ला करून संशयित पसार; पोलिसांचा शोध सुरू
सातारा : कराड येथील कार्वे नाका परिसरात भरदिवसा युवकावर एकाने चाकूने सपासप वार केले. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घटना घडली. या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला असून, हल्लेखोर…
मी प्रांताध्यक्ष आणि युवक अध्यक्ष यांच्याशी बोलेन… उमेदवारीवर शरद पवार काय म्हणाले?
पुणे : १९७८ साली निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये तरुणांना मोठी संधी देऊन आम्ही निवडणूक लढवली व त्यातील साठ उमेदवार निवडून आले. निवडणुका झाल्यानंतर दुसऱ्यांचं सरकार आलं. काही दिवसांसाठी मी परदेशात…
कुठे ताकद-कुठे कमजोरी? मतदारसंघनिहाय पीपीटी सादर, दादांनी दावा ठोकताच पवारांचा शड्डू
पुणे : रायगडच्या कर्जत येथे अजित पवार यांच्या गटाचा एक मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये अजितदादांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पवार गटावर जोरदार निशाणा साधला. त्यासोबतच महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४…
समुद्रात खासगी बोटला भीषण आग, दोन खलाशी भाजले; जनरेटरमुळे आग लागली
वैभव भोळे, मुंबई (अलिबाग) : अलिबाग मांडवा जेट्टी जवळ उभ्या असलेल्या एका खाजगी स्पीड बोटला आज शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत बोटीवरील २ खलाशी जखमी…