जरांगेंच्या सभेसाठी निधी अन् यादी घेऊन निघालेल्या स्वयंसेवकाचा अपघातात मृत्यू; मराठा समाजावर शोककळा
नांदेड : जरांगे पाटील यांची नांदेड जिल्ह्यात होणाऱ्या सभेपूर्वी एका ४५ वर्षीय स्वयंसेवकावर काळाने घाला घातला आहे. सभेसाठी संकलन झालेली निधी आणि स्वयंसेवकांची यादी देण्यासाठी दुचाकीवर जात असलेल्या एका स्वयंसेवकाचा…
महिलांसाठी पुणे असुरक्षितच, विनयभंग-अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ,अल्पवयीन मुलींना अधिक धोका
म. टा. प्रतिनिधी, पुणे: देशात महिला अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढत असतानाच या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालात नमूद करण्यात आली आहे. राज्यात गेल्या वर्षी ४५…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय विकासामध्ये महत्त्वाचे योगदान- राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि.६ : जगभरातील लोक भारतीय संविधानाचे निर्माते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतात. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस…
महसूल, वनखात्याला हाताशी धरुन कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न? पुण्यातील फॅक्टरी गुजरातला जाणार
पुणे : पुण्याच्या औद्योगिक क्षेत्रातून आणखी एक कारखाना आता महाराष्ट्रातून बाहेर पडण्याचा तयारीत आहे. गुजरातच्या राजकोट याठिकाणी पुण्याजवळील करंदी गावातून हा कारखाना जाण्याच्या तयारीत आहे. शिरुर तालुक्यातील करंदी या गावात…
मराठा समाजाचं स्वतंत्र आरक्षण टिकणार नाही, आम्हाला ओबीसीतूनच सरसकट आरक्षण हवं: मनोज जरांगे
मुंबई: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या क्युरेटिव्ह याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज दुपारच्या सुमारास न्यायमूर्तींच्या दालनात क्युरेटिव्ह याचिकेतील मुद्द्यांवर होईल. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय…
दिग्गजांकडून कौतुक, लाखोंना स्फूर्ती, ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची वैशिष्ट्ये जाणून घ्या
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे ऐरोली सेक्टर-१५, येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे अल्पावधीतच देशातील अत्यंत आगळेवेगळे स्मारक म्हणून सर्वत्र नावाजले जाऊ लागले आहे. ५…
चेष्टेत कॉम्प्रेसर पाईपमधील हवा पोटात सोडल्याने मुलाचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना
Pune Crime: दोन महिन्यांपूर्वी मोतीलाल मामा शंकरदिनकडे आला होता. मामाबरोबर कारखान्याच्या आवारात तो राहायला होता. मोतीलाल आणि आरोपी धीरजसिंग यांची मैत्री झाली. दोन दिवसांपूर्वी कारखान्यात तिसऱ्या मजल्यावर धीरजसिंग काम करत…
कोणाची जिरवायची माझ्यावर सोडा, अजितदादांच्या शिलेदाराला जवळ केलं, भाजप नेत्याला विखेंचा इशारा
शिर्डी : भाजपच्या विवेक कोल्हे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी युती करुन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गणेश कारखाना निवडणुकीत पराभव केला. मात्र आता विखेंनी आपला मोर्चा सासुरवाडी असलेल्या…
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई, दि,६: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ.…
‘लोकराज्य’ नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ चा विशेषांक प्रकाशित
मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ चा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.…