पाचपैकी तीन राज्यात भाजपची सत्ता, त्यामुळं विरोधकांचं अवसान गळालं:एकनाथ शिंदे
नागपूर : ‘मागील सरकारमधील अहंकारी नेत्यांमुळे जनतेचे नुकसान झाले आहे. आम्हाला दिल्लीची कठपुतली म्हणणाऱ्यांनो, तुमचे सत्तेचे दोर नागरिकांनीच कापून टाकले आहेत. आमच्या सरकारचा विकासकामांवर भर असून आमच्या दोऱ्या जनतेच्या आणि…
राज्यात भटक्या कुत्र्यांची दहशत, चार वर्षात तब्बल २५ लाख व्यक्तींना श्वानदंश, १०० जणांचा मृत्यू
मुंबई : भटक्या कुत्र्यांचे हल्ले व त्यांनी घेतलेल्या चाव्यांच्या राज्यात चार वर्षे दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये २५ लाख व्यक्तींना श्वानदंशाचा ‘प्रसाद’ मिळाला आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे असलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१९ ते ३०…
Akola News: विदर्भात सोयाबीनच्या दरात मोठी घसरण, बळीराजाची चिंता वाढली
अकोला : गेल्या काही दिवसांपासून विदर्भात सोयाबीनच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्याचं दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चार दिवसात सोयाबीन दरात ४१० रुपयांनी क्विंटलमागे…
कल्याण लोकसभेवरून भाजप-शिवसेना पुन्हा आमनेसामने; श्रीकांत शिंदे आणि गायकवाडांमध्ये जुंपली
ठाणे (कल्याण) : कल्याण लोकसभेवरून आता भाजप – शिवसेनेत पुन्हा जुंपल्याचे चित्र दिसून आले आहे. यातच आता मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देत भाजप आमदार गणपत गायकवाड यांची…
पैशांची मागणी करण्यासाठी खास अधिकारी नियुक्ती, ते पैसे कात्रजला जातायेत : राऊत
मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था व आरोग्य यंत्रणेबाबत कमालीचे गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे. जनतेच्या जीवनमरणाशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विभाग आहे, पण अलीकडे आरोग्य मंत्रालय हे भ्रष्टाचाराचे कुरण, अनियमित…
ठाणे : मेट्रोच्या कामादरम्यान २० ते २५ फुटांवरून कोसळून कामगाराचा मृत्यू
ठाणे : ‘वडाळा – घाटकोपर – कासारवडवली’ या मेट्रो चार प्रकल्पाचे काम सध्या ठाण्यात प्रगतीपथावर असून येथील मेट्रोच्या कामादरम्यान २० ते २५ फुटांवरून कोसळून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी…
डिसले गुरुजींच्या रजा प्रकरणामुळं वादात, लाच घेताना अटक, किरण लोहार यांचा पाय खोलात
सोलापूर:सोलापूर जिल्ह्यात शिक्षणाधिकारी म्हणून काम करत असताना किरण लोहार प्रसिद्धीच्या झोतात आले होते.सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात किरण लोहार यांचा कार्यकाळ मोठा प्रसिद्ध झाला होता.ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त रणजितसिंह…
हे तीन मंत्री टार्गेटवर, विरोधी पक्षांची रणनीती ठरली, हिवाळी अधिवेशन वादळी होणार!
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, आरोग्य विभागातील भ्रष्टाचार, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व अजूनही न मिळालेली भरपाई यासारख्या मुद्यांवरून सरकारच्या गृह, आरोग्य आणि कृषी…
‘संस्थांना’कडे कुणबीच्या नोंदी तपासा, विभागीय आयुक्त सौरव राव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
म. टा. प्रतिनिधी, पुणे : मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील संस्थांनाकडे असलेले जुने रेकॉर्डस् तपासण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरव राव यांनी पाच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी दिले…
आम्हीच ओरिजनल राष्ट्रवादी, कार्यालय आमचेच, दादा आले तरी स्वागतच : जयंत पाटील
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिवसेनेप्रमाणेच फूट पडल्यानंतर हिवाळी अधिवेशनात विधीमंडळ परिसरातील पक्षाचे कार्यालय नेमके कोणत्या गटाकडे जाईल याची उत्सुकता निर्माण झाली असताना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष…