ससूनमधून पदमुक्त होण्याची डॉ. ठाकूरांना आधीच कुणकुण? डॉक्टर मुलाचाही त्याच दिवशी राजीनामा
पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणामुळे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना १० नोव्हेंबरला पदमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याच दिवशी त्यांच्या मुलाने…
शिक्षकांची खाती पुन्हा मुंबई बँकेत,राजकीय लाभातून निर्णय झाला म्हणत शिक्षक संघटनांचा विरोध
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : शिक्षण विभागाने मुंबईतील शिक्षकांची बँक खाती युनियन बँकेतून काढून मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात शिक्षक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून,…
विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा! नुकसान तीन लाखांचे अन् मदत फक्त ३ रुपये, यवतमाळमधील प्रकार
यवतमाळ : मुलाची प्रकृती अचानक खालावली. खासगी रुग्णालयात नेऊन उपचार करायचे तर खिशात दमडीही नव्हती. यवतमाळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्याचा जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरू होता. अशातच फोन खणखणला. विमा कंपनीने…
मोठी बातमी: दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंची एसआयटीमार्फत चौकशी होणार?
मुंबई: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असतानाच आता आदित्य ठाकरे यांची दिशा सालियन मृत्यूप्रकरणात विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी…
कचरा टाकताय… सावधान! सतत आहे तुमच्यावर नजर, काय होणार कारवाई? वाचा सविस्तर….
मुंबई : रस्त्यांलगत कचरा आणि डेब्रिज टाकणाऱ्यांवर आता सीसीटीव्हींची नजर असेल. कचरा किंवा डेब्रिज टाकण्याची ठिकाणे नसतानाही तेथे अशाप्रकारे अस्वच्छता पसरवली जाते. अशा ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या घनकचरा…
मुंबईत कुर्ल्यात इमारतीचा पाया खचला, पाण्याची टाकी कोसळली, बिल्डरची निष्काळजी भोवली
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : कुर्ला पूर्व, नेहरूनगर परिसरात पुनर्विकास सुरू असलेल्या एका इमारतीच्या खोदकामादरम्यान शेजारच्या मेघदूत इमारतीला धक्का पोहोचून या इमारतीचा पाया खचण्याची दुर्घटना घडली. तसेच या इमारतीची…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
क्षुल्लक कारणांवरून बेपत्ता झालेल्या नवी मुंबईतील मुलांची घरवापसी नवी मुंबईतून घरातून निघून गेलेली मुलं घरी परतली आहेत. पोलिसांनी पालकांना मुलांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
ऑरेंज सिटी की ‘जाम’ सिटी? २० मिनिटांचा प्रवास आला एक तासावर, या भागातील वाहनांमुळं डोकेदुखी
नागपूर : ऑरेंज सिटी म्हणून ओळख असणाऱ्या नागपूरची सुंदर आणि प्रशस्त रस्ते ही आणखी एक ओळख. कुठेही पोहोचायचे असेल तर अवघ्या २० मिनिटांत जाता येते, असे दाव्याने सांगितले जायचे; मात्र…
सातबारा उताऱ्याबाबत मोठी अपडेट; आता नागरिकांचा वेळ अन् पैसेही वाचणार, कसे ते वाचा
म. टा. प्रतिनिधी, पुणे : सातबारा, ‘आठ अ’ उतारा मिळविण्यासाठी आता तलाठ्यांच्या कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. आता अवघ्या २५ रुपयांत ‘महा ई-सेवा’ केंद्रात एका ‘क्लिक’वर सातबारा; तसेच ‘आठ-अ’चा उतारा…
नाशिक विकासाचा वनवास संपेल काय? १७ आमदारांकडून प्रश्नांवर विधिमंडळात चर्चा अपेक्षित
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन गुरुवार (ता. ७)पासून सुरू होत आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या हजारो हेक्टवरील पीक नुकसानीसह नाशिक-मुंबई महामार्गाची दुरवस्था यांसह नाशिकचे रखडलेले प्रश्न अधिवेशनात…