दुर्धर आजारांवर मात केलेल्या मुलांसमवेत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी
मुंबई, दि. 13 : सर…. तुमच्या मदतीमुळे आम्ही आजारांविरुद्धची लढाई जिंकली आहे… आता फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा… आमच्या जीवनातील लढाईवरही आम्ही मात करु….. अशीच काहीशी भावना त्या लहान…
दिवाळीसाठी घराकडे निघाले; रेल्वेत चढताना अचानक तोल गेला, फलाटावर पडले, मात्र…
छत्रपती संभाजीनगर: रेल्वे स्टेशनहून मुंबईकडे जात असलेल्या तपोवन एक्सप्रेस ही निघत असताना ६३ वर्षीय हे रेल्वेच्या एका बोगीत वृद्ध चढले. रेल्वे चढल्यानंतर त्यांचा तोल गेला. वृद्ध रेल्वेतून खाली पडताच कर्तव्यावर…
कामाचा अर्धावेळ केसेस लढण्यातच जातोय, हारेंगे जितेंगे बाद में मगर लढेंगे जरुर; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं
पुणे: मतदारसंघातील कामाचा अर्धा वेळ हा केसेस लढण्यात जात असून नवऱ्याला आणि मुलाबाळांना सांगितले की आता ११ महिने टाटा बाय-बाय. मला फक्त टीव्हीवरच बघा एकटा माणूस काय करणार सर्व जबाबदारी…
धान व भरडधान्याच्या किमान आधारभूत किंमती जाहीर
मुंबई, दि. १३ : शासनाने पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत धान/भरडधान्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये केंद्र शासनाने किमान आधारभूत…
योजना ‘सारथी’च्या…
पुणे येथे दरवर्षी राज्यातील ७५० विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास…
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ७.४० टक्के दराने परतफेड
मुंबई, दि.१३ : राज्य शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ७.४० टक्के कर्जरोखे २०२३ ची सममुल्याने परतफेड १३ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे. शासनाने उपरोक्त दिनांकास…
विहिरीच्या पाणी वाटपाचा वाद शिगेला; रक्तरंजित थराराने शेवट, कुटुंबाच्या आक्रोशानं मन सुन्न, काय घडलं?
सोलापूर: विहिरीच्या पाणी वाटपावरून भावकीचा वाद टोकापर्यंत गेला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद चुलत्याच्या खुनाने थांबला. तुळजापूर तालुक्यातील सराटी येथे सोमवारी सकाळी ही घटना घडली. नरसप्पा बाबूराव पाटील (४२,…
दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी; आगीच्या १७ घटना उघडकीस, अग्निशमन दलामुळे परिस्थिती आटोक्यात
नागपूर: दिवाळीच्या काळात एकीकडे लोकं मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात सण साजरा करत होते. दुसरीकडे शहरातील १७ ठिकाणी दिवाळीच्या आतिषबाजीत फटाक्यांमुळे आगीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा…
शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दिवाळीला शिमगा दुर्दैवी,गजाभाऊ मुलासाठी टोकाला पोहोचले:रामदास कदम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये मुंबई पश्चिम लोकसभा मतदारसंघावरुन वादाची ठिणगी पडली आहे. गजानन कीर्तिकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढून रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल केला होता.…
बेस्टची मुंबईकरांना भाऊबीजेची भेट, बुधवारी १४५ जादा बसेस रस्त्यावर उतरवणार, जाणून घ्या
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…