फेसबुकवर मैत्री महागात; मेकॅनिकल इंजिनीअरला तब्बल १८ लाखांचां गंडा, वाचा नेमकं काय घडलं?
गोंदिया: फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून विश्वास ठेवत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविणाऱ्या मेकॅनिकल इंजिनीअरला तब्बल १८ लाख १९ हजार ४४ रुपये गमवावे लागले. फेकचंद नकटू पटले (३७, रा. ठाणेगाव, ता. तिरोडा) असे…
महिला डॉक्टरची प्रसूतीस टाळाटाळ; चौकशीनंतर कारवाईचे निर्देश, प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना
नागपूर: चहा-बिस्किटांसाठी महिलांना भूल देऊन शस्त्रक्रिया सोडून पळ काढण्याची घटना ताजी असतानाच ग्रामीण भागातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांच्या डॉक्टरचा प्रताप समोर आला आहे. ही महिला डॉक्टर प्रसूतीस टाळाटाळ करत…
बेकायदा राजकीय कंटेनर शाखेला विरोध; अन्य पक्ष मनपा आयुक्तांच्या भेटीला, शिंदे गटाचे कार्यालय अडचणीत
मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदरमधील शिवसेना शिंदे गटाच्या कंटेनरमध्ये सुरू केलेल्या बेकायदा शाखेला विरोध दर्शवत त्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अन्य राजकीय पक्षांनी सोमवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. बेकायदा राजकीय कार्यालयांवरील कारवाई संदर्भातील जुन्या…
प्रस्तावात चक्क देवनागरीऐवजी इंग्रजीतून मराठीचे लेखन; पुणे महापालिकेचा प्रताप, चर्चांना उधाण
पुणे: स्थायी समितीकडे मान्यतेसाठी मराठीतून प्रस्ताव पाठवताना देवनागरी लिपीऐवजी चक्क फोनेटिक इंग्रजीतून मराठी मजकूर लिहिण्याचा पराक्रम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला आहे. त्यामुळे मराठी भाषेबाबत खुद्द पालिकाच उदासीन असल्याचे समोर आले…
तुळशी विवाहानंतर आता ‘लगीनघाई’, यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी शुभ मुहूर्त कोणते? जाणून घ्या तारखा
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: दिवाळीची लगबग संपलेली असून आता तुळशी विवाह आणि त्यानंतर सर्वत्र लग्नाचे वारे वाहणार आहेत. २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान तुळशी विवाह होणार असून त्यानंतर खऱ्या अर्थाने लग्नाचा…
कोण मध्ये आलं तर मारुन टाकू, पुण्यात वाईन शॉपवर सशस्त्र दरोडा, कोयत्याचा धाक दाखवत रक्कम लुटली
पुणे: विद्येचे माहेरघर असलेले पुणे आता गुन्हेगारीचे माहेरघर होऊ लागले आहे की काय असा प्रश्न पुणेकरांना पडू लागला आहे. बाणेर परिसरातील गोळीबाराची घटना ताजी असतानाच पुण्यातील शिवणे परिसरात असलेल्या एका…
रुग्णांच्या विम्याची कामे करणाऱ्या महिलेचा रुग्णालयाला गंडा, लाखो रुपयांचा अपहार, गुन्हा दाखल
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: खारघरच्या मेट्रिक सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या अकाउंट विभागात काम करणाऱ्या एका महिलेने अफरातफर करून रुग्णालयाची तब्बल सव्वा आठ लाखांची रक्कम परस्पर स्वत:च्या तसेच पतीच्या आणि मैत्रिणीच्या बँक…
ठोस निर्णय होईपर्यंत रस्त्यावरुन उठणार नाही, टोपेंनी खडसावलं, पोलिसांनी बळाचा वापर करत ताब्यात घेतलं
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नगर आणि नाशिक जिल्ह्यातील पाच धरण समूहातून जायकवाडीत ८.६० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका…
उद्धव ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांना धक्का, पोलीस कोठडीत वाढ
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव: रेणुकादेवी सूतगिरणी कर्ज थकविल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांची पाच दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात…
विदर्भात २२२ धान खरेदी केंद्रे सुरू
मुंबई, दि. 20 : विदर्भातील प्रमुख धान उत्पादक जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन मार्फत 51 तर आदिवासी विकास महामंडळाची 171 अशी एकूण 222 धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली असल्याचे अन्न नागरी…