• Sun. Mar 15th, 2026

    ठोस निर्णय होईपर्यंत रस्त्यावरुन उठणार नाही, टोपेंनी खडसावलं, पोलिसांनी बळाचा वापर करत ताब्यात घेतलं

    ByMH LIVE NEWS

    Nov 20, 2023
    ठोस निर्णय होईपर्यंत रस्त्यावरुन उठणार नाही, टोपेंनी खडसावलं, पोलिसांनी बळाचा वापर करत ताब्यात घेतलं


    गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नगर आणि नाशिक जिल्ह्यातील पाच धरण समूहातून जायकवाडीत ८.६० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मराठवाडा पाणी जनआंदोलन समितीने सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed