• Mon. Nov 25th, 2024

    Month: November 2023

    • Home
    • विद्यार्थ्यांना मंत्रालयात इंटर्नशिपची संधी; १ डिसेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरूवात, कुठे आणि कसा करता येईल?

    विद्यार्थ्यांना मंत्रालयात इंटर्नशिपची संधी; १ डिसेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरूवात, कुठे आणि कसा करता येईल?

    पुणे: राज्यात लॉ विषयाच्या पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मंत्रालयात विधी विधान शाखेत इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. या अंतर्गत दहा विद्यार्थ्यांना सहा आठवड्यांची इंटर्नशिप करता येणार असून त्यासाठी उद्या…

    दरोड्यानंतर २१ वर्षीय तरुणीच्या अपहरणाचा गुंता सुटला, ३८ वर्षीय प्रियकराच्या साथीने बनाव

    धुळे : जिल्ह्यातील साक्री येथील दरोडा आणि तरुणीच्या अपहरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित तरुणीने प्रियकराच्या मदतीनेच स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. खुद्द तरुणीनेच पोलिसांना ही…

    फळभाजी विक्रेता जोरात बोलला, बेकरी चालक संतापला, दुकानातून काठी आणली अन्… नागपूर हादरलं

    नागपूर: जोराने बोलला, या क्षुल्लक कारणावरून बेकरी चालकाने काठीने वार करून फळभाजी विक्रेत्याची हत्या केली. ही थरारक घटना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटाटेनगर येथे घडली. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण…

    शिंदे गटाच्या वकिलांचे प्रश्न, सुनील प्रभू अडखळले, ठाकरे गटाची सुनावणी अंतिम टप्प्यात

    मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची उलटतपासणी सुरू आहे. ही सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज,…

    राधेश्याम मोपलवार MSRDC च्या जबाबदारीतून मुक्त, लोकसभा निवडणूक लढवणार? राजकीय चर्चांना उधाण

    मुंबई: सर्वपक्षीय राजकारण्यांशी असलेले मधूर संबंध आणि निवृत्तीनंतरही मिळालेल्या मुदतवाढीमुळे सातत्याने चर्चेत असलेले सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.…

    उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू; रागात नातेवाईकांचा क्लिनिकमध्ये गोंधळ, कारवाईची मागणी

    कल्याण: उपचार घेत असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना वालधूनी परिसरात घडली आहे. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांसह नागरिकांनी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गोंधळ घातला. उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी…

    एकीकडे अवकाळी पावसामुळे हाहाकार, पिकांचे मोठे नुकसान, तर फुलंब्रीत पाणीटंचाई, फळबागा धोक्यात

    म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री: फुलंब्री तालुक्यात पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी नसल्याने नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. अशातच तालुक्यातील जवळपास ४११ हेक्टरवरील फळबागा धोक्यात…

    तरुणानं वाटेत अडवलं; फोन नंबर लिहिलेली चिठ्ठी पिशवीत टाकली, नंतर केलं असं काही की तरुणीनं घेतली पोलिसात धाव

    पुणे: ‘मला फोन कर. फोन केला नाही, तर अॅसिड टाकेन’ अशी धमकी देऊन तरुणाने तरुणीजवळील पिशवीत त्याचा मोबाइल क्रमांक लिहिलेली चिठ्ठी टाकली. त्यानंतर जबरदस्तीने तिचा हात ओढून विनयभंग केल्याचा प्रकार…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    राज्याला अवकाळीचा फटका; १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित, नुकसानभरपाई देण्याचे मुख्यमत्र्यांचे आश्वासन राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात ३३ हजार ९५१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.…

    खोल्या अस्वच्छ; जेवणासह राहण्याची आबाळ, कर्मचाऱ्यांकडून रेकॉर्डिंग, जम्मूच्या विद्यार्थिनींसोबत मुंबईत काय घडलं?

    मुंबई: जम्मू आणि काश्मीरच्या उच्च शिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या कॉलेज ऑन व्हिल्स उपक्रमांतर्गत ज्ञानोदय एक्स्प्रेसमधून मुंबईत आलेल्या सुमारे ५०० विद्यार्थिनींना आलिशान हॉटेलमधील असुविधांचा धक्कादायक अनुभव अलिकडेच आला. मुंबईत राहण्याची आणि…

    You missed