• Sat. Jul 4th, 2026

    Month: November 2023

    • Home
    • ऑफिसवरून मोबाइल आणण्यासाठी बाहेर पडला, पुन्हा परतलाच नाही; तरुणाची रेल्वेसमोर उडी

    ऑफिसवरून मोबाइल आणण्यासाठी बाहेर पडला, पुन्हा परतलाच नाही; तरुणाची रेल्वेसमोर उडी

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शरणापूर फाटा येथे रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान एका ३८ वर्षांच्या तरुणाने चालत्या रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची ओळख बारा तासांनंतर…

    वंचितच्या कार्यक्रमाला राहुल गांधींना निमंत्रण, २५ वर्ष जुनी आठवण, प्रकाश आंबेडकरांचं पत्र

    मुंबई : मुंबईत येत्या २५ नोव्हेंबरला होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    ‘समृद्धी’ हत्याकांडाचा उलगडा: त्रास असह्य झाल्याने बायकोला ब्लेडने संपवलं; नेमकं काय घडलं?

    Nagpur Crime News: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नवऱ्याने त्याच्या मित्रांच्या साथीने आपल्या पत्नीची हत्या केली.

    नार्वेकर-फाटक सुरतमध्ये शिंदेंना का भेटले? सुनील प्रभूंना वकिलांचा सवाल, सुनावणीत खडाजंगी

    मुंबई : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मंगळवारी सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांत सुनावणी पार पडली. या वेळी ठाकरे गटाचे प्रतोद प्रभू आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये…

    लाल कांदा खातोय भाव, उन्हाळ कांद्याचीही आवक शिल्लक; वाचा आताचे नवे दर

    निफाड : तब्बल एक महिना उशिराने निफाड तालुक्यातील पिंपळगाव आणि लासलगाव मुख्य बाजार आवारासह उपबाजार आवारातही लाल कांद्याची आवक वाढली आहे. विशेष म्हणजे, उन्हाळ कांद्याची आवक अजूनही टिकून आहे. दरम्यान,…

    अंथरुणाला खिळलेल्या पतीचे पालकत्व पत्नीकडे, उच्च न्यायालयाकडून दिलासा

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : सहा वर्षांपासून अचेतन व अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेत असलेल्या पतीच्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिलासा दिला. पतीचे पालकत्व पत्नीकडे बहाल करून तिला पतीच्या सर्व…

    लोकल प्रवाशांच्या त्रासात भर पडणार, गर्डर उभारणीसाठी २० दिवसांचा रात्रब्लॉक, ब्लॉक कधीपासून?

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमसह पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या गर्डर उभारणीसाठी २७ नोव्हेंबरपासून २० दिवसांचा ब्लॉक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ब्लॉक कालावधीत लोकल…

    जरांगे शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण करुन बोलतात पण त्यांची भाषा सरंजामी वतनदारांची: कानगुडे

    अहमदनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आरक्षित जातींच्या विरोधात अपमानजनक वक्तव्ये करून मराठ्यांविषयी इतर जातींच्या मनात द्वेष पेरत असल्याचा आरोप जाती जोडो अभियानचे संयोजक धनंजय कानगुडे यांनी केला…

    नवं अलिशान घर बांधलं पण जुनी सवय महागात पडली; एका घटनेनं चोरट्याची थेट तुरुंगात रवानगी, ते स्वप्न भंगलं

    नागपूर: चोरीच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील, पण नागपूरमधील ही चोरी अनोखी आहे. त्याचे कारणही विचित्र आहे. नागपूर पोलिसांनी या चोरांना अटक केली तेव्हा चोरीचे कारण ऐकून पोलीसही चक्रावून गेले.…

    You missed