• Thu. Nov 28th, 2024

    Month: November 2023

    • Home
    • वसमत शहरातील विकास प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

    वसमत शहरातील विकास प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

    मुंबई,दि.23 : वसमत (जि.हिंगोली) शहरातील पाणीपुरवठा योजना, भुयारी गटारे, बढा तलावाच्या कामाबाबतचे विकास प्रकल्प संबंधित यंत्रणेने समन्वयाने तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले. मंत्रालयात वसमत…

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीरा नरसिंहपूर येथे घेतले श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन

    पुणे, दि. 23: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथे श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात श्री नृरसिंहाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री…

    आता हद्दच झाली राव! नागपूरकरांच्या चक्क कचराकुंड्याच गायब; शहराच्या विविध भागातील संतापजनक प्रकार

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करू पाहणाऱ्या शहराला सध्या कचऱ्याचे ग्रहण लागले आहे. कुठेही कचऱ्याचे साम्राज्य दिसते, हे वास्तव आहे. हे कमी होते की काय, आता महापालिकेने ठेवलेल्या…

    विदर्भातील पंढरी कार्तिकी एकादशीनिमित्त दुमदुमली, संतनगरी शेगावात भक्तांचा महापूर

    बुलढाणा : आज कार्तिकी एकादशी (प्रबोधिनी) आणि त्यात गुरुवारचा योग जुळून आल्याने विदर्भातील प्रति पंढरपूर असलेली संतनगरी शेगावमध्ये भक्तांची मांदियाळी जमली आहे. जे भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात जाऊ शकत नाहीत,…

    बा…विठ्ठला! राज्यातील सर्व जनतेला सुखी व समाधानी ठेवून सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री विठ्ठलाचरणी साकडे

    पंढरपूर, (उ. मा. का.) दि. 23:- बा…विठ्ठला! राज्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेव. शेतकरी, कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर करून त्यांना समाधानी ठेव. समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती व…

    भरधाव ट्रेलरची पादचारी महिलांना जोरदार धडक, भीषण अपघातात एकीचा जागीच मृत्यू

    रत्नागिरी : गोव्याहून पुण्याकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. कोल्हापुरातील पुईखडी येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाता काही तास उलटत नाही…

    पेन्शनपासून कर्मचाऱ्यांना वंचित ठेवणे अनैतिक; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

    मुंबई : ‘निवृत्तीवेतन (पेन्शन) हा निवृत्त कर्मचाऱ्याचा मूलभूत अधिकार असतो. ते काही नोकरीवर ठेवणाऱ्या संस्थेच्या मर्जीवर किंवा सरकारच्या विशेषाधिकारावर अवलंबून नसते. यासंदर्भात खुद्द सर्वोच्च न्यायालयानेही चार दशकांपूर्वीच निर्णायक निवाडा दिलेला…

    नोटीस नाही तर आता थेट कारवाई, दुकानावर मराठी पाट्या नसल्यास दंड भरावा लागणार

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपत असून, या पार्श्‍वभूमीवर दुकानांवर देवनागरी लिपीत ठळक मराठीत पाटी नसल्यास न्यायालयाच्या…

    रेल्वेची दिवाळी दणक्यात, पुणे विभागाची तिजोरी भरली, किती कोटींचं उत्पन्न?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे रेल्वे विभागाला यंदा दिवाळी ‘पावली’ असल्याचे दिसून येत आहे. यंदा दिवाळीमध्ये पुणे रेल्वे विभागातून २८ लाख प्रवाशांनी प्रवास केला असून, त्यामधून पुणे रेल्वेला ६०…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    You missed