फडणवीसांच्या सुपाऱ्या घेणं गोपीचंद पडळकरांनी बंद करावं, संजय लाखे पाटलांचं प्रत्युत्तर
जालना : भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला आरक्षण दिलं याचा अभिमान आहे. आमचे एकच साहेब आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब, असं पडळकर म्हणाले.…
आपलं मत संविधान बदलाची भाषा करणाऱ्यांविरोधात, प्रकाश आंबेडकर यांच्याकडून भूमिका स्पष्ट
मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील संविधान सन्मान महासभेला संबोधित करताना देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष ओलांडली आहेत, ही ७० वर्ष ओलांडल्यानंतर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे की या देशाचं…
पुण्याची मेट्रो तातडीने झाली पाहिजे; अजित पवारांचे सूचना, ससून ड्रग्ज प्रकरणातील दोषींवरही केलं वक्तव्य
पुणे: प्रवाशांना चांगली सेवा मिळावी आणि त्यांचा वेळ वाचावा या यासाठी पुण्यातील सर्व मेट्रो तातडीने झाली पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा हिस्सा आणि केंद्र सरकारचा हिस्सा मिळवून देण्याचे…
वर्दीतले देवमाणूस! एसपींसमोर दुचाकीचा अपघात; तरुण ट्रकखाली, तात्काळ मदतीमुळे दोन जीव वाचले
सातारा : कऱ्हाडमधील कार्यक्रम पार पाडल्यानंतर साताऱ्याकडे येताना पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या डोळ्यादेखत एक दुचाकी ट्रकखाली गेली. यावेळी क्षणाचाही वेळ न दवडता त्यांनी प्रसंगावधान दाखवत संबंधित दुचाकीस्वारांना ट्रकखालून बाहेर…
काळाच्या ओघात मागे पडलेल्या केरसुणीला जीवनदान; महिलांची व्यवसायात क्रांती, लाखोंचा नफा मिळवला
सिंधुदुर्ग: प्रत्येकाच्या घरी केरसुणीचा वापर सर्रास केला जातो. परंतु बदलत्या काळानुसार केरसुणी वापरणे ही संस्कृती मागे पडत चालली आहे. बाजारात अनेक प्रकारच्या फॅनशी झाडू उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे माडाच्या झावळीपासून…
डेव्हिड आणि जेकब ससून इमारतीचे नूतनीकरण वारसा इमारतीला साजेसे व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
पुणे, दि. 25: शहरातील प्रत्येक वारसा असलेल्या इमारती या आपल्या सर्वांसाठी वारसा रूपाने मिळालेला खजिना आहे. डेव्हिड ससून आणि जेकब ससून या त्याच प्रकारच्या इमारती असून त्यांचे नूतनीकरण वारसा असलेल्या…
कार्यशाळेसाठी पालघरला गेले; परतताना गाडीचा भीषण अपघात, प्रगतशील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत
रत्नागिरी: आपण जगात अनेक देश फिरलो. मात्र कोकणासारखा संपन्न प्रदेश नाही. हे तत्व उराशी बाळगून आंबा पीक आणि शेतीमध्ये नवनवीन संशोधन करणारे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भात लागवडीच्या एसआरटी पीक पद्धतीचा…
ब्रम्हदेव जरी आला तरी…, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य, शहाजीबापूंचं टेन्शन वाढलं
सुनिल दिवाण, सांगोला: विधानसभा निवडणुकीला अवघा वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिल्याने इच्छुकांनी आतापासून मोर्चेबांधणी केली आहे. सांगोला जिल्ह्याचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे वक्तव्य…
वाचन सुलभता वाढविण्यासाठी अधिकाधिक पुस्तकांचे डिजिटायझेशन करावे : राज्यपाल रमेश बैस
मुंबई दि. 25 :- नवी पिढी वाचनापासून दूर जात आहे, हा चुकीचा समज आहे. डिजिटल माध्यमे आल्यामुळे नवी पिढी वाचन सुलभता शोधत आहे. ‘व्यापार सुलभते’प्रमाणेच वाचकांना वाचन सुलभता हवी आहे.…
दिव्यांगांना आनंदमय जीवन जगता यावे यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे – महासंवाद
सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : दिव्यांग व्यक्तिंना आधार देण्याची शासनाची भूमिका असून त्यादृष्टीने शासन काम करीत आहे. दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहायभूत साधने देवून त्यांना आनंदमय जीवन जगता…