मराठा बांधवांच्या इतकाच त्रास आणि वेदना मलाही ‘या’ सगळ्या गैरसमजामुळे होत आहेत : सुषमा अंधारे
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या नावे प्रसिद्ध होत असलेल्या बातम्यांवर त्यांनी स्पष्टपणे भूमिका…
माझ्या नशिबात असेल तर मी पुन्हा निवडून येईल..नसेल तर येणार नाही : गुलाबराव पाटील
Gulabrao Patil : शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात बोलताना नशिबात असेल तर निवडून येईन पण धर्मासाठी शेवटपर्यंत काम करत राहीन, असं म्हटलं आहे. हायलाइट्स: गुलाबराव पाटील यांचं…
पाणी पेटलं, देसाईंची अधिकाऱ्यांना दमबाजी, सुधारणा न झाल्यास राजीनामा देणार : संजयकाका पाटील
Sangli News : कोयना धरणाच्या पाण्यावरून राजकारण पेटले असून सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाईंना इशारा दिला आहे. शंभूराज देसाईंनी सांगली जिल्ह्याला वेठीस धरून अधिकाऱ्यांना दमबाजी केल्याचा आरोप…
पोलिसांचा खबरी असल्याचा संशय, नक्षलवाद्यांचा तरुणावर गोळीबार, एकाच महिन्यात तिघांची हत्या
गडचिरोली : पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी आणखी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रामजी आत्राम (२७, रा. कपेवंचा ता.अहेरी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव…
उड्डाणपुलासाठी १४ गर्डर टाकण्याचे काम; ‘या’ मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद, वाचा सविस्तर…
कल्याण : स्मार्ट सिटी प्रकल्पातून कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू असून या पुलावर पहिल्या टप्प्यातील १४ गर्डर टाकले जाणार आहेत. या कामासाठी २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान…
साताऱ्यात थंडी गायब, अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग, रब्बी पिकांना फायदा, फळबाग शेतकरी चिंतेत
सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर शनिवारपासून अवकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील वाई, पाटण, जावळी, महाबळेश्वर, खंडाळ्यातील पश्चिम भाग…
धुळ्यात अवैध स्क्रॅपचा काळाबाजार, माहिती मिळताच पोलिसांची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त
धुळे: धुळे शहरालगत मुंबई आग्रा महामार्गालगत जुनी वाहने तोडणाऱ्या दुकानांवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सुमारे ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यात अनेक दुकान मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात…
मराठी पाट्यांसाठी २८ नोव्हेंबरपासून कारवाई; तपासणीसाठी पालिका कर्मचाऱ्यांचे पथक सज्ज, जाणून घ्या दंडाची रक्कम
मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दुकाने आणि आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपिमध्ये ठळक अक्षरात पाट्या लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार, २८ नोव्हेंबरपासून महापालिकेची धडक कारवाई सुरू होणार आहे. कारवाईसाठी…
तब्बल ९ कोटींचा आर्थिक घोटाळा; नगरपंचायत कर्मचाऱ्याचे निलंबन, कोकणातील दोन विद्यमान नगरसेवकांची चौकशी
रत्नागिरी: दापोली नगरपंचायतीच्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आता दोन विद्यमान नगरसेवकांचीही पोलिसांकडून तपासाच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दीपक सावंत यांनीच गोवा येथील ट्रीपचे या दोन नगरसेवकांचे बुकिंग केल्याचे…
पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष; जादुटोण्याच्या बहाण्याने महिलेला लुबाडलं, तब्बल ७८ लाखांचा गंडा
नवी मुंबई: तंत्रमंत्र, जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याचे तसेच, पतीवर करणी केल्याचे सांगून त्यासाठी पूजाअर्चा करण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी वाशीमध्ये राहणाऱ्या एका सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीकडून…