• Wed. Nov 27th, 2024

    Month: November 2023

    • Home
    • जनावरांना घेऊन रानात, मुलगी पुन्हा परतलीच नाही; आई-वडिलांची लाडकी लेक गेली, तलावात बुडून अंत

    जनावरांना घेऊन रानात, मुलगी पुन्हा परतलीच नाही; आई-वडिलांची लाडकी लेक गेली, तलावात बुडून अंत

    Pune News: पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करून कुटुंबीयांकडे देण्यात आला. मृत मोनिका ही इयत्ता आठवीमध्ये शिकत होती. नुकतीच दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि शाळा सुरू झाल्या होत्या.

    ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ, नोव्हेंबरमध्येही मुंबईकरांना सोसावा लागतोय उन्हाचा ताप

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईमध्ये शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. या ढगाळ वातावरणामुळे मुंबईकरांच्या उकाड्याच्या जाणिवेत वाढ झाली. नोव्हेंबरमध्ये सध्या उन्हाचा ताप वाढलेला असताना शुक्रवार आणि शनिवारी आर्द्रतेमुळे उकाडाही…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    आधारकार्डप्रमाणेच आता घरालाही डिजिटल आयडी, नाशिक महानगरपालिकेचा निर्णय, कसा होईल फायदा?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिक महापालिकेने आता कारभारात हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील सर्व मिळकतींचे ‘जीआयएस मॅपिंग’ करून डिजिटायझेशन प्रॉपर्टी टॅक्स रजिस्टर तयार करण्याचा…

    आंदोलकांना दिलासा, मराठा आंदोलनातील २८६ खटले मागे घेण्याचा सरकारचा निर्णय; काय सांगतो जीआर?

    Maratha Reservation: या शिफारशींनुसार या समितीने राज्यातील एकूण ३२६ खटल्यांबाबत शिफारस केली होती. या ३२६ खटल्यांबाबत शासनाने निर्णय घेतला असून, त्यापैकी ३२४ खटले मागे घेण्यास मान्यता दिली आहे.

    सागरी सुरक्षा अपुरीच! मुंबई हल्ल्यानंतरही धडा नाहीच; किनारा गस्तीबाबत बेफिकिरी

    मुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास पंधरा वर्षे उलटूनही पोलिसांची सागरी सुरक्षा आजही पोकळ असल्याचे धक्कादायक चित्र आहे. किनाऱ्यावर २४ तास गस्त घालण्यासाठी पुरेशा मनुष्यबळाचा अभाव हे त्याचे मुख्य कारण आहे.…

    जालन्यातील धनगर आरक्षणासाठीचे उपोषण सुटले; विविध मागण्यांचा विचार करण्याचे सरकारचे आश्वासन

    म. टा. प्रतिनिधी,जालना : जामखेड (ता. अंबड) येथे धनगर समाजास अनुसूचित जमाती आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असणारे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. विविध मागण्यांबाबत विचार करण्याचे आश्वासन सरकारने दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी…

    मराठवाड्याला दिलासा! ‘जायकवाडी’त उद्या पाणी पोचणार; दारणा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरु

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून शंभर क्युसेकने विसर्ग करण्यात आला असून, १८८ किलोमीटरचे अंतर पार करीत सोडलेले पाणी जायकवाडी धरणात सोमवारी (२७ नोव्हेंबर) सकाळी पोहचणार…

    तडीपारी संपवून आला, पण आता जेलची हवा खाणार; दारुच्या नशेत गुंडाचं मित्रासोबत भयंकर कृत्य

    Nagpur Crime News: भैरव नुकताच तडीपारी संपवून नागपूरला परतला होता. दारुवरुन झालेल्या वादात त्याने मित्रासोबत असं काही केलं की…

    यंदा गुलाबी थंडी गायब; कोकणात आंबा, काजू बागायतदार मोठ्या संकटात

    सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. काल आणि आज पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेवटच्या टप्प्यातील भात शेती भिजून गेली आहे. अशात गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग…

    You missed