उजनी प्रकल्पातून रब्बीचे आवर्तन व पिण्याचे पाण्याचे माहे फेब्रुवारी २०२४ पर्यंतचे नियोजन – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सोलापूर, दि. 3 (जिमाका):-सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत उजनी प्रकल्पात दिनांक 2 नोव्हेंबर 2023 अखेर 29.33 उपयुक्त पाणीसाठा तर 63.66 मृत पाणीसाठा असा एकूण 92.99 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. या…
युवकांना आर्थिक सक्षम बनविणारी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची व्याज परतावा योजना
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकातील, प्रामुख्याने मराठा प्रवर्ग आणि ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्त्वात नाही, अशा प्रवर्गातील बेरोजगार युवक-युवतींच्या उद्योग व्यवसायाला हातभार लावून त्यांना सक्षम बनविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास…
महिला बचतगटांना धान्य प्रक्रिया उद्योगासाठी गोदाम उभारणार – पालकमंत्री संजय राठोड यांचा पुढाकार
यवतमाळ, दि.३ (जिमाका) : घराचे अर्थचक्र सांभाळणाऱ्या महिलांना उद्योग सक्षम करण्याच्या उद्देशाने महिला बचत गटांना धान्य प्रक्रिया उद्योगासाठी गोदाम आणि कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी गुरुवारी…
मराठा आरक्षणाबाबत कार्यवाहीच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
न्या. शिंदे समितीची कार्यकक्षा आता राज्यभर मुंबई, दि. ३ : मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ…
video : कार्यकर्त्याची फोटोची इच्छा, बॉडीगार्डने ढकललं, मुख्यमंत्र्यांना राग अनावर
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी नेहमीच कार्यकर्त्यांचा गराडा असतो. शिंदे यांच्यासोबत एक फोटो मिळवण्यासाठी कार्यकर्ते धडपडत असतात. अशाच एका कार्यकर्त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी…
धक्कादायक…! भाजीवरून बायकोसोबत वाद; आईच्या मध्यस्थीने मुलगा संतापला, अन् नको ते करून बसला
Amravati News: अमरावतीमध्ये वादातून मुलाने आईची हत्या केल्याचे समोर आले आहे. सीताकौर रमेशसिंग बावरी असे आईचे नाव आहे. तर नरसिंग रमेशसिंग बावरी असं आरोपी मुलाचे नाव आहे.
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रं मिळाली तरी फायदा नाही,ओबीसी आरक्षणासाठी ही अट महत्त्वाची
मुंबई: राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावी, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण करत राज्य सरकारला कोंडीत पकडले होते. तब्बल नऊ दिवस उपोषण केल्यानंतर राज्य…
सुनील तटकरे यांना अपात्र करा, सुप्रिया सुळे आक्रमक, लोकसभा अध्यक्षांना पत्र
मुंबई : पक्ष ही आपली आई असते आणि आपल्या आईबरोबर कोणी गैरव्यवहार कोणत्याच संस्कृतीस मान्य नाही. पक्ष माझ्यासाठी आईच्या जागेवर आहे. त्यात कोणीही चुकीचा व्यवहार करत असेल, तर मला त्यांची…
सख्ख्या बहीण-भावाच्या दाखल्यांवर जातीची नोंद वेगळी, एक कुणबी तर दुसरा मराठा; नगरमधील प्रकार
प्रियांका पाटील, अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा एल्गार सुरु आहे. अनेक समाज बांधव रास्त्यावर उतरुन आरक्षणाची मागणी करत आहेत. जालनातील अंतरवाली सराटी हे मराठा आरक्षणाचे प्रेरणास्थान बनले…
अतुल बेडेकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. 3 ऑक्टोबर : व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांच्या निधनाने महाराष्ट्रातील तरूण मराठी उद्योजकांचा मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली…