• Tue. Nov 26th, 2024

    Month: November 2023

    • Home
    • मुंबईकरांसाठी मेगाब्लॉक अपडेट! रविवारी ‘या’ मार्गांवर होणार खोळंबा, जाणून घ्या वेळापत्रक

    मुंबईकरांसाठी मेगाब्लॉक अपडेट! रविवारी ‘या’ मार्गांवर होणार खोळंबा, जाणून घ्या वेळापत्रक

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: माटुंगा ते भायखळा रात्रकालीन आणि कुर्ला ते वाशीदरम्यान रविवारी दिवसा मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक वेळेत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल…

    Mumbai News: मुंबईकरांना दिलासा,धुळीच्या नियंत्रणासाठी खास नियोजन, BMC ने घेतला मोठा निर्णय

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: हवेतील प्रदूषणाला कारण ठरणारी धूळ नियंत्रित करण्यासाठी आता संपूर्ण मुंबई धुवून काढली जाणार आहे. मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे…

    सोलापूरात पुन्हा नशेचे गोदाम उद्ध्वस्त; कोट्यवधींचा माल जप्त, नाशिक पोलिसांची कारवाई

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक :आठ दिवसांपूर्वी सोलापूर औद्योगिक वसाहतीत धाड टाकून एमडी (मॅफेड्रॉन) तयार करणाऱ्य कारखान्यावर धाड टाकल्यानंतर आता नाशिक पोलिसांनी पुन्हा त्याच भागात दुसऱ्यांदा छापा टाकला. शुक्रवारी (दि. ३)…

    Onion Price: सातशे रुपयांनी घरंगळला कांदा; आवक कमी होऊनही भाव उतरल्याने शेतकरी चिंतेत

    म. टा. वृत्तसेवा, निफाड : केंद्र सरकारने ४० टक्के निर्यातशुल्क रद्द केल्यानंतरही आणि कांद्याची आवक कमी होऊनही लासलगाव बाजार समितीमध्ये तीन दिवसांत कांद्याच्या दरांत प्रतिक्विंटल ७०० ते ८०० रुपयांची घसरण…

    स्वेच्छेने १६२ तास काम; चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला, अन् दीपक ठरला ब्रिटीश सरकारचा ‘गोल्ड’ मॅन

    चंद्रपूर: युनायटेड किंग्डम येथे जगभरातून उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या तरुणांना शिक्षणासह ज्यांच्या कामाचा सामाजिक प्रभाव तेथील सरकारवर पडतो. त्यांना ब्रिटीश सरकारच्या फॉरेन कॉमनवेल्थ डेवलपमेंट विभागाकडून गौरवण्यात येते. यंदा जगभरातील १६८ देशातील…

    तहसीलदारांच्या खासगी लेटरहेडचा वापर, दुर्गाडी किल्ला खासगी संस्थेच्या नावावर करण्याचा प्रयत्न

    डोंबिवली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याणचा ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला खासगी संस्थेच्या नावावर करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर किल्ला संस्थेच्या नावावर करण्यासाठी चक्क तहसीलदारांच्या बनावट लेटरहेडचा वापर…

    तक्रार मागे घे, नाहीतर ते कुटुंबाला संपवतील; आधी वडिलांची हत्या, नंतर मुलाला धमकी, नेमकं प्रकरण काय?

    डोंबिवली: काही महिन्यापूर्वी संतोष सरकटे यांची हत्या झाली होती. या प्रकरणी त्यांचा मुलगा सागर सरकटे याने तक्रार नोंदवली होती. मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणी नितीन पाटील आणि विजय…

    Pune News: पुणेकरांनो काळजी घ्या: संसर्गजन्य आजारात वाढ, हिवाळ्यात ‘फ्लू’ वाढण्याची कारणे?

    पुणे : शहरात गेल्या काही दिवसांमध्ये थंडी वाढल्याने संसर्गजन्य आजारांनी डोकेवर काढले आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, अंगावर पुरळ येणे, हातांच्या बोटांवर सूज येणे या प्रकारची लक्षणे सध्या रुग्णांमध्ये आढळून…

    रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, हडपसर-पुणे रेल्वे स्टेशनदरम्यान तिसऱ्या मार्गिकेचा प्रस्ताव

    Pune News : पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांचं इंजिंन बदल होत असताना १० ते १५ मिनिटांचा अधिकचा वेळ जातो. यावर उपाय म्हणून रेल्वेनं पुणे हडपसर मार्गावर तिसरी मार्गिका टाकण्याचा प्रस्ताव…

    Breaking News : भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांचे कर्करोगाने निधन

    अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम मतदार संघाचे भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झालंय. गेल्या अनेक दिवसांपासून राहत्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज रात्री ८ वाजताच्या सुमारास…

    You missed