• Fri. Jul 3rd, 2026

    Month: November 2023

    • Home
    • पाकच्या दिशेने तलवार, काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा

    पाकच्या दिशेने तलवार, काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: जम्मू-काश्मिरातील नियंत्रण रेषेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला आहे. कुपवाडा येथे तैनात असलेल्या राष्ट्रीय रायफल्सची ४१वी तुकडी तैनात असलेल्या स्थळी हा पुतळा उभारण्यात आला…

    पुढील स्थानक खांदेश्वर; लोकलने थांबा चुकवला, प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढली, अन्…

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : ‘पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघालेली लोकल रेल्वे स्थानकावर न थांबताच पुढे गेली…’ हे वाचून थोडा गोंधळ उडेल. मात्र, हेच सत्य आहे. पनवेलहून सीएसएमटीकडे निघालेल्या…

    बायकांच्या भांडणात मध्यस्थीसाठी आलेल्या युवकाचा चाकूने भोसकून खून

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : गल्लीत एकमेकांसमेार राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये शिवीगाळ आणि वादावादी सुरू झाली. ओळखीच्या महिलेच्या फोनवरून भांडणात मध्यस्थी करणाऱ्या युवकाचा लाकडी बल्लीने हाणामारी करून जखमी केले. जखमी…

    वायुप्रदूषणाचा वाढता धोका; पालिकेचे फटाके फोडण्यावर निर्बंध, आता ‘या’ वेळेतच फटाके फोडता येणार

    नागपूर: वाढत्या वायूप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने आणि शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नागपूर महापालिकेने फटाके फोडण्यासाठी सायंकाळी ७ ते रात्री १० ही वेळ निर्धारित केली आहे. त्याचबरोबर शहरातील बांधकाम साहित्याचा कचऱ्याची…

    मानलं गड्या! ३२ वर्ष लढला, ५१ व्या वर्षी सरपंचपदाला गवसणी, भाजपचं पॅनल पाडलं

    अहमदनगर : ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालांमध्ये एक निकाल मात्र चर्चेत राहिलाय तो म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अरणगाव ग्रामपंचायतीचा. वयाच्या विसाव्या वर्षांपासून निवडणूक लढवली मात्र नेहमीच पराभवाला सामोरे जावे लागले. तब्बल ३२ वर्षांनंतर…

    शिवसेना ते आतापर्यंत ओबीसींच्या मुद्यावर छगन भुजबळ कायमच आक्रमक, दिल्लीतही ताकद लावलेली

    मुंबई : राज्यभर विरोध झाला, धमक्यांचे फोन आले, मतदारसंघात मराठा नेत्यांनी साथ सोडली.. पण छगन भुजबळांनी ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध सूरूच ठेवलाय.. मनोज जरांगेंच्या लढ्यापुढे सरकारनेही दोन पाऊलं मागे घेतली.…

    दिवाळीत मोफत मिठाई वाटप करण्याचा विचार आहे? त्याआधी वाचा FDA चा मोठा निर्णय

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: दिवाळी निमित्त मोफत वाटप करण्यात येणाऱ्या मिठाईवर यंदा अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) लक्ष ठेवणार आहे. मोफत वाटपातील मिठाईचा दर्जा आणि सुरक्षितता कायम राखली जावी, यासाठी…

    लिव्ह-इनमध्ये राहिले; वारंवार अत्याचार, प्रेयसीच्या आईचे कागदपत्रे वापरून कर्ज, तरुणीची आपबीती ऐकून येईल डोळ्यात पाणी

    नागपूर: ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रियकराने लग्नाचे आमिष देऊन प्रेयसीचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर तिच्या आईच्या बँक खात्यातून परस्पर कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उघडकीस येताच प्रेयसीने पोलिसांत तक्रार…

    स्वाभिमानीची पुढील दिशा ठरली, राजू शेट्टींनी साखर कारखानदारांविरोधात एल्गार पुकारला

    कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २२ व्या ऊस परिषदेत आज राजू शेट्टींनी सरकारला आणि साखर कारखानदारांना धारेवर धरत स्वाभिमानीची पुढील दिशा स्पष्ट केले आहे. गेल्या…

    अर्धवट शरीर असलेल्या नऊ महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आढळला; परिसरात घटनेनं खळबळ

    जळगाव: यावल तालुक्यातील सातोद गाव शिवारात प्राण्यांनी खाल्लेले नऊ महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आढळला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावल पोलिसांनी तात्काळ गावात जाऊन त्या बाळाचे अर्धवट…

    You missed