खंडोबा देवाची सोमवारी सोमवती यात्रा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जेजुरी मार्गावरील वाहतुकीत बदल
पुणे : महाराष्ट्राचे दैवत असलेल्या जेजुरी येथील श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी म्हणून १३ नोव्हेंबर रोजी वाहतुकीत बदल करण्यात…
बाह्यवळणाचे चित्र येत्या काही वर्षात बदलणार, ‘कात्रज बायपास’वर दोन उड्डाणपूल!
म. टा. प्रतिनिधी, पुणे : वाढत्या वाहतूक कोंडीसह अपघातांच्या मालिकेतून पुणेकरांसह बाहेरील प्रवाशांची सुटका होणार आहे. त्या करिता आता कात्रज- देहू बाह्यवळण महामार्गावर दोन उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने…
महाज्योतीतर्फे पीएच. डी. फेलोशिपच्या जागा वाढवा,ओबीसी विद्यार्थ्यांचे आझाद मैदानात उपोषण सुरू
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : महाज्योती संस्थेकडून ओबीसी, भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या महात्मा जोतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्तीमध्ये (एमजेपीआरएफ) वाढ करण्याची मागणी घेऊन विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात मागील दहा…
सांगलीतील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात चाललयं काय? दारु- गांजा प्रकरणानंतर आता आरोपीचे पलायन
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दोन दिवसांपूर्वी गांजा-दारू आणि मोबाईल सापडल्यानंतर आता थेट बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने पलायन केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी या आरोपीने…
ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस, रस्त्यावरील विक्रेत्यांचे मोठे नुकसान
ठाणे : ठाण्यासह कल्याण – डोंबिवली, अंबरनाथमध्ये गुरुवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. अवघ्या काही तासांच्या पावसात ठाण्यातील काही सखल भागात पाणी साचले.…
धक्कादायक! वृद्ध दाम्पत्य आजारपणाला कंटाळले, टोकाचा निर्णय घेत पती-पत्नीने सोबतच मृत्यूला कवटाळले
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील खेडगाव येथे वृद्ध दाम्पत्याने एकाच वेळी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. रामगीर ओंकार गोसावी (९०) आणि मंडाबाई रामगीर गोसावी…
कारागृहाचे गज कापून पलायन, पोलिसांकडून फरार कैद्यांचा करेक्ट कार्यक्रम, आरोपींच्या मुसक्या आवळल्या
जळगाव: संगमनेर येथील शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातून चार कैद्यांनी कोठडीचे गज कापून सिनेस्टाईल पलायन केल्याची घटना बुधवारी पहाटे पाच वाजता उघडकीस आली होती. संगमनेर येथून पसार झाल्यानंतर हे चौघेही जळगाव…
घरात कोणी नसताना गरोदर विवाहितेचा टोकाचा निर्णय, पोटातील बाळाचाही करुण अंत, जळगाव हळहळल
जळगाव: यावल तालुक्यातील मनवेल येथील २२ वर्षीय गरोदर विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली.शितल उर्फ रूपाली विजय कोळी (वय २२ रा मनवेल, ता यावल)…
मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना दिवाळी भेट; मेट्रो मार्ग २अ आणि ७ वर आता शेवटची मेट्रो धावणार रात्री १०:३० ऐवजी ११ वाजता
मुंबई, दि. ९ :- मुंबईची दुसरी जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबई मेट्रोने आता रात्री आणखी उशिरा पर्यंत प्रवास करता येणार आहे. यासाठी मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वरून शेवटची मेट्रो आता…
धान खरेदीचा कालावधी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत
मुंबई, दि. ९ :- पणन हंगाम २०२३-२४ करिता केंद्र शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी ९ नोव्हेंबर, २०२३ रोजी शासन आधारभूत निर्णय निर्गमित करण्यात आला…